दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या ५ उत्तम स्किम – भाग-२

दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या ५ उत्तम स्किम

भारतीय नागरिकांसाठी दर महिन्याला ठराविक रक्कम मिळवण्याच्या आणखी ५ उत्तम स्किम. 

५ उत्तम ‘मंथली इन्कम स्कीम’ बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा

मंथली इनकम स्कीम पोस्ट ऑफिस

दर महिन्याला ठराविक उत्पन्न नियमितपणे मिळावे अशी आपली सर्वांची इच्छा असते. नोकरदारांना पगाराच्या रूपाने असे उत्पन्न मिळते. परंतु सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आणि व्यवसायात नव्याने सुरुवात करणारे तरुण-तरुणी यांना मात्र अशा ठराविक उत्पन्नाचे काही साधन नसते.