जांभळाच्या बियांचे फायदे आणि त्याचा उपयोग कसा करावा?

jambhlachya biyanche fayde

जांभूळ ज्याला ब्लॅक प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी म्हणून ओळखलं जातं. उन्हाळा संपता संपता आणि पावसाळ्यात सुरवातीच्या दिवसात मिळणारी जाभंळं सगळ्यांनाच आवडतात.