रात्री दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान वाचा या लेखात

रात्री दूध पिण्याचे फायदे आणि नुकसान

कॅल्शियम, प्रोटीन, पोटॅशियम यांसारखे मिनरल्स, व्हिटॅमिन ‘ए’, ‘डी’, ‘बी-१२’ अशा पोषक घटकांनी परिपूर्ण असलेलं दूध आपल्या शरीराचे पोषण करून सुदृढ राखणारे एक पूर्णान्न आहे. हे आपण लहानपणापासूनच ऐकत आलेलं असतो. पण दूध रात्री प्यावं की सकाळी याबद्दल नेहमीच दुमत असतं….