योनीमार्गात होणाऱ्या इन्फेक्शनची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय 

योनीमार्गात होणाऱ्या इन्फेक्शनची कारणे लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय 

स्त्रियांना योनीमार्गात होणारे फंगल इन्फेक्शन म्हणजे यीस्ट इन्फेक्शन होय. कॅंडीडा एल्बिंकास नावाच्या फंगस पासून ते होते. योनीमार्गात फंगस आणि बॅक्टेरिया यांचा प्रादुर्भाव झाला की अशा प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते.

वारंवार लघवी होण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय 

वारंवार लघवी होण्याची कारणे लक्षणे आणि त्यावरचे घरगुती उपाय  sarkhi laghvi lagne

आयुर्वेदात असे सांगितले आहे की जर वारंवार लघवी होत असेल तर शरीरात वात आणि कफ दोषाचे असंतुलन झाले आहे असे समजावे. वारंवार लघवी होणे हे त्रासदायक तर आहेच शिवाय काही आजारांमुळे देखील तसे होऊ शकते. आज आपण यासंबंधी अधिक माहिती जाणून घेऊया.