PPF खाते फायदे मराठी: सुरक्षित गुंतवणुकीसाठी ७ महत्त्वाच्या गोष्टी

PPF खाते फायदे मराठी - दीर्घकालीन बचत आणि सुरक्षित गुंतवणूक - मनाचेTalks

PPF खाते फायदे मराठी: सुरक्षित बचत, करनियम, मुदत आणि गुंतवणुकीचा समतोल याबद्दल ७ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

मासिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकणारे गुंतवणुकीचे १० पर्याय

योजना मासिक मराठी

कमीत कमी रिस्कमध्ये मासिक उत्पन्नाचा स्त्रोत तयार करा. कमी धोका आणि नियमित मासिक उत्पन्न याची प्रत्येकाला गरज वाटते. विशेषतः सेवा निवृत्त झालेल्या व्यक्ती किंवा नवीन उद्योजक ज्यांना व्यवसाय स्थिर होईपर्यंत नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते त्यांना दरमहा उत्पन्न मिळणंं गरजेचं असतं.