कोलेस्टेरॉल कमी करण्याचे ८ प्रभावी उपाय: हृदय निरोगी ठेवण्यासाठी आत्ताच करा हे बदल

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय मराठी - मनाचेTalks

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय मराठी: लसूण, मेथी, ओट्स, व्यायाम — या ८ प्रभावी उपायांनी LDL कमी करा, HDL वाढवा आणि हृदय निरोगी ठेवा.

या ६ गोष्टी लक्षात ठेवा आणि कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयरोगांना दूर ठेवा

कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणे

शरीरामधलं हाय कोलेस्ट्रॉल हे एक काळजीचं कारण ठरतं. हे हाय कोलेस्ट्रॉल कित्येक आजारांना निमंत्रण ही देतं. अगदी काही साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हे कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये ठेवू शकता.