ह्या ५ सवयींचा डोळ्यांवर होतो घातक परिणाम

डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय डोळ्यांची काळजी कशी घ्यावी डोळे लाल होणे घरगुती उपाय

लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना कधी एकदा डोळ्याला बांधलेली पट्टी काढून टाकू असं होऊन जात असे. ठार अंधारात किंवा डोळे बांधून वावरावे लागले तरच आपल्याला आपल्या डोळ्यांचे महत्व समजून येईल. नाहीतर एरवी आपण आपल्या डोळ्यांची काहीच काळजी घेत नाही. डोळ्यांच्या आरोग्याकडे आपले दुर्लक्षच होते. आज आपण अशा ५ सवयी पाहूया ज्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.

स्वच्छ, टवटवीत आणि पांढरेशुभ्र डोळे हवे असतील तर या टिप्स फॉलो करा

स्वच्छ, टवटवीत आणि पांढरेशुभ्र डोळे हवे असतील तर या टिप्स फॉलो करा

आपण जेव्हा एखाद्या नवीन माणसाला भेटतो तेव्हा आपले सगळ्यात आधी लक्ष जाते ते त्याच्या डोळ्यांकडे. असेच तुम्हाला देखील जाणवले असेल की एखाद्या व्यक्तीचे डोळेच आपल्या लक्षात राहतात. आपल्या डोळ्यातून आपले हावभाव स्पष्ट समजतात.