केस गळतात का? वाचा केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

केसांची मुळे बळकट करण्याचे आयुर्वेदिक उपाय

आज आपण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केसांची, त्यांच्या मुळांची निगा कशी राखावी हे पाहणार आहोत. लांबसडक, काळेभोर आणि दाट केस कोणाला आवडत नाहीत? पण असे निरोगी छान केस असण्यासाठी केसांची मुळे स्ट्रॉंग असायला हवीत. त्यांना योग्य पोषण मिळायला हवे. म्हणजे मग केसांची वाढ भरभर होईल.