केसांचे अकाली पिकणे थांबवण्यासाठी, आहार विहारात ‘हे’ बदल करा

akali kes pandhare hone upay

माझे काळ्याचे पांढरे उगीच नाही झाले….. घराघरातून ऐकू येणारे हे वाक्य वाढत्या वयामुळे येणाऱ्या आयुष्यातील अनुभवांबद्दल बोलले जाते. अनुभवाने शहाणी झालेली माणसे त्यांच्यापेक्षा लहानांना हे वाक्य ऐकवतात. पण मोठ्यांऐवजी लहानांचीच ही समस्या असेल तर?