स्पॉन्डिलिसिसची कारणे, लक्षणे आणि उपाय

Spondylosis in Marathi

आजच्या धावपळीच्या युगात कामाचे स्वरूप आणि अनियमित आणि बेशिस्त दैनंदिनी याचा सर्वात प्रथम परिणाम होतो तो शरीरातील हाडांवर.