अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?

अत्यंत कठीण अडचणीतून मार्ग कसा काढावा?

आयुष्यात कधीकधी एवढा गुंता होतो की अगदी अडकून पडल्यासारखं वाटतं. आपण भलत्याच दिशेला भरकटत चाललोय असं वाटतं. अशा वेळी आयुष्याची गाडी पुन्हा रुळावर कशी आणायची? तुम्ही सर्वांनी असा अनुभव घेतलाच असेल. तर या लेखातून जाणून घेऊया अडचणींवर मात करून पुढे जाण्यासाठी कोणते उपाय करावेत. आपल्या जीवनात परिवर्तन होत असतं. कधी परिस्थिती चांगली तर कधी अगदी … Read more

निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग !!!

manache talks

निराश व्यक्ती ध्येय गाठू शकेल का? हे तर अजिबातच खरं वाटत नाही. हाच विचार मनात आला ना? पण यात तुमची काहीच चूक नाहीय. कारण आपला दृष्टिकोन संपूर्ण वेगळा आहे. आजवर आपण जे ऐकत आलोय त्यातूनच तो घडलेला आहे. नेहमी सकारात्मक विचार करा!!! आशावादी रहा!!! यातच तुमचं यश दडलं आहे. असे सुविचार आपण नेहमीच ऐकतो. पण … Read more