समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!

Shop marathi Books on amazon

तुम्हाला कोणत्या प्रकारचे आयुष्य जगायला आवडेल? यशस्वी की समाधानी? अर्थात प्रत्येक व्यक्तीचे उत्तर वेगवेगळे असेल. कारण यश आणि समाधान यांची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलते. कोणासाठी यश म्हणजे करिअर मधे नवनवीन शिखरे गाठणे तर कोणासाठी उच्चशिक्षण, प्रचंड पैसा, नाव कमावणे अशा यशाच्या अनेक संकल्पना असू शकतात. आणि याचप्रमाणे काय मिळवलं म्हणजे तुम्ही समाधानी होता? कुटुंबाचे प्रेम, … Read more