महाराष्ट्रातली कमी खर्चात फिरण्यासारखी १८ निसर्गरम्य पर्यटनस्थळे

महाराष्ट्रातली कमी खर्चात फिरण्यासारखी १८ पर्यटनस्थळे

लॉन्ग वीकएंड म्हटले की फिरायला जायचे डोक्यात येते आणि फिरायला जायचे म्हटले की आपल्या जवळपासची काही ठराविक ठिकाणेच आपल्या डोळ्यासमोर येतात. खासकरून एक फक्त वीकएंड पुरत्या मर्यादित अशा दोन दिवसाच्या ज्या सहली आपण करतो त्याकरता ठरलेली अशी काही ठिकाणे असतात.