लस ‘नकली’ आहे कि ‘असली’ आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

लस 'नकली' आहे कि 'अधिकृत' आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या या लेखात

नकली लसींचा व्यापार देखील देशात जोरात सुरु झाला आहे. महाराष्ट्राबरोबरच पश्चिम बंगाल मध्ये देखील नकली लसींचे प्रकरण समोर आले आहे. तृणमूल कोंग्रेसच्या सदस्य मिमी चक्रवर्ती अशाच प्रकारच्या नकली लसीकरण कॅम्पमध्ये सहभागी होऊन आजारी पडल्या आहेत.

खुशखबर- ZyCoV-D बनू शकते भारतातील नवी करोना लस

ZyCoV-D लस कशा प्रकारे काम करते

सध्या करोना लसीकरणाचे महत्व सर्वांनाच लक्षात आले आहे. त्यामुळे सर्वत्र वेगाने लसीकरण सुरु करण्याची गरज असताना लसींचा मात्र तुटवडा होत आहे. असे असताना भारतासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. संपूर्ण भारतीय बनावटीची दुसरी लस ZyCoV-D ह्या महिन्याच्या शेवटी पर्यंत उपलब्ध होऊ शकते.