८० रुपयांच्या भांडवलावर उभ्या राहिलेल्या लिज्जतच्या साम्राज्याची प्रेरणादायक यशोगाथा
गिरगावातल्या एका चाळीत राहणाऱ्या काही महिलांनी, १५ मार्च १९५९ या दिवशी उधार घेतलेले ८० रुपये वापरुन डाळ आणि मसाले खरेदी केले. ते वापरून त्यांनी पापड तयार केले. असे उभे राहिलेले लिज्जतचे साम्राज्य १६०० करोड पर्यन्त कसे पोहोचले ते वाचा या लेखात.