Psycho – खेचतंय कुणीतरी माझा हात….

Psycho

त्या दिवशी अशीच त्या ओढीबरोबर मी क्रॉस करत होते माझ्या आयुष्याला जणू ती ओढ चिकटली होती आणि अचानक क्रॉस करताना माझ्या हाताची पकड सैल झाल्यासारखी वाटली आणि मला ते धूसर दृश्य स्पष्ट झालं माझ्यासमोर….. तो लहानगा पडला होता रस्त्यावर गाडीसमोर आणि गर्दी झाली होती आजूबाजूला. लहानग्याच्या आईला दोष देत होते लोक.

व्यवहार…..

vyavhar

असं होऊ शकत नाही का? म्हणजे आपण जे हजारो रुपये काही वर्ष बाहेर पाळणाघरात खर्च करत असतो तेच पैसे आपल्या घरातील वडीलधारी मंडळींना मग ती सासू असू दे अथवा अन्य कोणी व्यक्ती दिले तर ते पैसे घरातच राहू शकतात, शिवाय ते पैसे वडीलधारी मंडळी आपल्या मुलांवरच खर्च करतील कदाचित आणि मुलं संभाळल्याबद्धल झालेल्या कमाईचा आनंद

Psycho – चित्रातली ती….

psycho

घरी जावंस वाटलं, मी चित्रावर पातळ कापड टाकून घरी निघून आलो. हिला सुद्धा आश्चर्य वाटलं. संध्याकाळी परत निघालो. आल्याआल्या आतुरतेने कापड काढलं, चित्र तसंच…. मी काढलेलं होतं तसं, पण एक फरक होता चित्रात, तिच्या चेहऱ्याच्या मागे धूसर चेहरा दिसत होता कोणाचा तरी, मी धसकलो मनातून, काहीतरी अघटित घडतंय हे जाणवलं, मी घाईघाईने पॅलेट आणि ब्रश घेतला रंग मिसळले आणि तिचा बांधा मला आवडणारा उतरवू लागलो माउंटवर.

मागे बघू का?

ManacheTalks

मुंबईहून हिच्या भावाचं बोलावणं आलं, जाऊ का मी पंधरा दिवस…… मी म्हंटल, जाऊन ये…… मी व्यवस्था करून जाते तुमची, गावात ओळखीचे झाले होते…. तुरळक येणं जाणं होतं घरी आमच्या, डबा सांगून ही जाते नेहमी, गावात सोय होती माझी…..

Psycho- मारली त्याने खाली उडी….

psycho

अचानक तो स्वयंपाकघरातून धावत आला आणि माझ्यासमोरून म्हणजे मी हॉल मध्ये बसलो होतो…… माझ्यासमोरून माझ्याकडे तिरक्या नजरेनी बघत धावत गॅलरीत गेला आणि…… आणि झोकून दिल शरीर बाहेर गॅलरीच्या दहाव्यामाळ्यावरून…… बाप रे पापणी लवण्याचा क्षणही झाला नाही ह्या सर्व घटनेत आणि मी दचकलो एकदम भानावर आलो….. घामानी थबथबलो….. छाती भरल्यासारखी वाटायला लागली…….

माझे भांडीपुराण…

माझे भांडीपुराण

एकंदरीत भांडी घासणे हे सर्वसामान्य माणसाचे काम नाही तर त्यात जीव ओतावा लागतो नाहीतर मोलकरणीने घासलेली भांडी परत चेक करावी लागतात आणि कधी कधी परत घासूनही घायवी लागतात….. त्यामुळे भांडी घासणे हे नुसताच श्रमाचं काम नाही तर ते कलात्मक काम आहे, ते व्यवस्थित केलं तरच समाधान मिळत असत कदाचित……

Psycho – पाठमोरी……

Psycho पाठमोरी

मी दचकले एकदम त्या दिवशी म्हणजे भास होता की काय का खरंच ते दृश्य सत्य होते ह्याबद्दल गोंधळ निर्माण झाला होता माझ्या जाणिवेत ,मी सहज बाल्कनीत उभे होते आमचा सातव्या माळ्यावर उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट आहे, दोघेही उच्च शिक्षित आणि उच्च आर्थिक स्थितीत असल्याने श्रीमंत ह्या वर्गात कदाचित आम्हाला लोक बसवत असतील म्हणजे नातेवाईक मागून हेवा करतात आमचा हे मला जाणवतं कधी कधी, हल्ली ह्या दोन महिन्यात मी व्हिआरएस घेतली, तशी मी वयानी फार नाही पन्नाशीच्या आतली

Psycho – जगणे थिजलेले…

psycho

हल्ली असेच सकाळी पडून राहायचे, जीवनातली सकाळ असं वाटायचंच नाही त्यांना, बाहेरचं आकाश आणि त्याचा बदलणारा पोत बघत बसायचे दोघे वेगवेगळ्या खिडक्यांतून, तिकडे आकाशात त्यांच्या नजरेचं मिलन व्हायचं आणि संवाद घडायचं तोंडातून शब्द न काढता……

Psycho – एक, दोन, तीन, चार…..

एक, दोन, तीन, चार

नको नको त्याच्या समोर आकड्यांचा असा उल्लेख करू नका, माझ्याबद्दल बोलत होते माझ्या घरचे, म्हणजे आकडे माझ्या जीवनात गोंधळ निर्माण करतायत सध्या…. म्हणजे अचानक हे सुरु झालं दोन महिन्यांपूर्वी, म्हणजे माझ्या बायकोनी मला काहीतरी विकत आणायला सांगितलं आणि किंमत सांगितली, हजार रुपये, ती  हजार इतकं बोलली आणि माझ्या जाणिवेत ते विचित्र प्रकार घडायला सुरवात झाले……

Psycho- ती…. तिकडे दिसतेय मला!!!

psycho

सटक-फटक, खटक-सटक….. खर्र खर्र सटक…. फटक, पाऊस धो धो धुवांधार, मी, कंडक्टर आणि ड्राइवर तिघेचजण बस मध्ये मी ऑफ साईडला म्हणजे ड्राइव्हरच्या विरुद्ध दिशेला असणाऱ्या मागच्या सीटवर बसलो होतो, कंडक्टर सुद्धा माझ्या मागच्या सीटवर बसला होता, काळामिट्ट अंधार आणि पावसाच्या धुवांधार सरी, घाट वळणं आणि हेड लाईट्स चा प्रखर झोत

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।