हात नसतांना नृत्य, तायक्वांदो, कार चालवणेच काय विमानही उडवणारी जेसिका कॉक्स

जेसिका कॉक्स

अ‍ॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते… आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते.

दूहेरी हेरगिरीचा बळी : माता हरी

matahari

भारतीय वैदीक ग्रंथ् आणि लोककथांमध्ये विषकन्येचा नेहमीच उल्लेख आलेला आहे. आपल्या शत्रूचा विनाश करण्यासाठी एखाद्या सौंदर्यवती कुमारीकेला थोडे थोडे मात्रा विष देऊन आणि विषारी प्राण्यांसोबत ठेवून खास तयार केले जात असे. या शिवाय तिला संगीत नृत्याचे शिक्षणही दिले जाई. छळ आणि कपटाचे विविध प्रकार तिला शिकवले जात असत. मग संधी मिळताच तिला शत्रू राज्यात पोहचविले जाई. विषकन्येचा श्वास देखील विषायुक्त असे आणि ती तोंडातही विष ठेवत असे जेणे करून श्रृगांर करताना ते शत्रूच्या मुखात सोडले जाई व शत्रूला मृत्यू येई.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।