तरुणांनो तुमच्यातील महाराज जागे करा!!
आज स्वराज्याचे कार्य पुन्हा एकदा घडवण्याची गरज आहे. अशा वेळी पुन्हा एखादा शिवबा जन्माला येण्याची वाट पाहण्यापेक्षा तुमच्यात अससेल्या शिवबाला एक जाग द्या . आऊसाहेबांनी जी शक्ती महाराजांना दिली, तुकाराम महाराजांनी आणि समर्थांनी जो मंत्र राजांना दिला, महाराजांनी जो मंत्र या महाराष्ट्राला दिला तो तुमच्या शरीरातही सुप्त वास करीत आहे. त्याला जागे करा. तुमच्यातल्या शिवरायांना जागे