परिस्थितीसमोर लाचार होता का तुम्ही? वाचा ही प्रेरणादायी कहाणी!!
माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
माणूस कितीही गरीब असला तरी त्याचे विचार श्रीमंत असतील तर कुठल्याही परिस्थितीतून तोडगा काढून तो ठरवलेले मनसुबे तडीस नेतो. हे सांगणारी नारायण स्वामींची कहाणी वाचा या लेखात.
झोप हि सगळ्यांची अत्यंत आवडीची क्रिया.. विज्ञान सांगते प्रत्येक व्यक्तीला दिवसभर प्रसन्न वाटण्याकरता रात्रीची किमान ८ तास झोपेची आवश्यकता असते. नाहीतर दिवसभर चीड चीड, डोकेदुखी, आळस चढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात..
ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या काळात मुबलक प्रमाणात मिळणारे, सीताफळ ज्याला आवडत नाही असं माणूस सापडणं तसं विरळच… सीताफळ नुसतं चवीसाठीच उजवं असतं असं नाही, तर हे सीताफळ आरोग्यासाठी सुद्धा खूप गुणकारी असते. आपल्याकडे जुने लोक नेहमी सिझनल फळं खाण्याचा सल्ला देतात…
ऑनलाईन शिक्षण, टीव्ही, मोबाईल यांचा सततचा संपर्क… यातून आपल्या डोळ्यांचे आरोग्य अबाधित कसे ठेवायचे हे समजून घेण्यासाठी हा लेख वाचा आणि आपल्या मित्र परिवाराला स्वतःची काळजी घेण्यासाठी जरूर शेअर करा.
तुम्हाला ज्यांच्या सोबत राहायचे त्यांना समजून घेतले तर तुमचे जगणे सुकर होते. मग तेच स्वतःला नीट समजून घेतले तर!! हेच स्वतःला कसं समजून घ्यायचं, त्याचे फायदे काय आणि मग त्यातून साध्य काय करता येईल ते वाचा या लेखात.
आपल्या भारतात अशी आपल्याला विचित्र वाटणारी सर्वेक्षणं केली जात नाहीत म्हणून हा विषय तसा कधी बोलला जात नाही. पण अमेरिकेत २०१८ साली केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकन लोकांचे वर्षभरातले सरासरी साठ दिवस हे वाईट जातात. ऐकायला गम्मत वाटेल पण, होतं ना बरेचदा असं कि सकाळी उठल्यापासून काहीतरी पनवती लागल्यासारखं अख्खाच्या अख्खा दिवसच खराब जातो.
वर्ष दीड वर्षानंतर हा कोरोना काळ संपेल स्वच्छ मोकळ्या हवेत श्वास घ्यायला मिळेल. आणि मग हे सगळं मळभ घालवण्यासाठी एक ट्रिप तर काढलीच पाहिजे. म्हणून आता या लेखात कर्नाटकातील पटक्कल,ऐहोले, आणि बदामी मंदिरांबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
ऍसिडिटी, ज्याला आपण मराठी मध्ये आम्लपित्त म्हणतो तो त्रास हा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी होतोच. प्रामुख्याने अनियमित जीवन शैली हे यामागचं मुख्य कारण असतं. ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय या लेखात वाचा
मनाच्या खंबीर असण्याबरोबरच, मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन वेळीच यावर उपचार घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी जवाबदार असणारे डोपामाईन, एपिनेफ्रिन, सेरेटोनीन यांसारख्या न्यूरोरिसेप्टर्स चा केमिकल लोचा हेहि यामागचं खूप महत्त्वाचं कारण असतं म्हणून शरीराच्या डॉक्टरकडे जाताना जसा तुम्हाला संकोच वाटत नाही तसंच मनाच्या डॉक्टरकडे जाण्याची भीती बाळगण्याचं सुद्धा काहीही कारण नाही.
दातदुखी हा आपला छुपा शत्रू आहे.. हे म्हणायचे कारण असे की एकदा का दात दुखायला लागला की धष्ट पुष्ट पहिलवान सुद्धा अगदी लहान मुलासारखा रडू लागतो. दातदुखीची व्यथाच इतकी असह्य असते.. दातदुखीची व्यथा वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरू होते.. कारणं बरीच असतात.