जगण्याचं शिक्षण देणाऱ्या शिवानी दीदींबद्दल जाणून घेऊ
शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल. शिवानी दीदींच्या आयुष्याबद्दल वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
शिवानी दीदींचे विचार आणि त्यांचे शांत, सौम्य बोलणं ऐकलं की, आपल्या मनात काही राग, अशांतता असेल तर नक्कीच निघून जाईल. शिवानी दीदींच्या आयुष्याबद्दल वाचा या लेखात.
सध्याची अमेरिका इराणची परिस्थिती पाहता तिसऱ्या महायुद्धाची भीती वाटतेय? पण नॉस्त्रडमसच्या भाकितानुसार ते तर अटळ आहे. त्यामुळे जर तिसऱ्या महायुद्धाचे भविष्य कोणी सकारात्मक रित्त्या उलगडू शकले किंवा ते खोटे ठरले तरच आपले भले..!! नाही का..??
माणसाच्या यशस्वी असण्यामागचं महत्त्वाचं कारण, ‘त्याचं मॅच्युअर असणं किंवा इमॅच्युअर असणं हे असतं’ तर असा मॅच्युअर आणि इमॅच्युअर माणूस कसा ओळखावा? यशस्वी होण्याच्या मार्गातली पहिली पायरी म्हणून मॅच्युअर होण्यासाठी स्वतःमध्ये कोणते गुण असावेत याबद्दल आजच्या लेखात बोलू.
तीव्र इच्छाशक्ती, आणि जबरदस्त आत्मविश्वास असेल तर हातात काहीही नसलेला माणूस, किंवा स्त्री काय करू शकते याचं हे उदाहरण आहे, ते स्वप्न नाही…. हि एका अशा हिऱ्याची गोष्ट आहे ज्याला दुःखांनी पैलू पाडले. तेच तिचे आयुधं बनले आणि तेच हत्यारं.
आपल्या उदास मनाला पुन्हा उभारी दिलीच पाहिजे कारण आख्खे आयुष्य आपल्यापुढे उभे आहे. इतक्यात हारून कसे चालेल..?? सतत देवाला ‘व्हाय मी…??’ म्हणण्यापेक्षा आता ‘ट्राय मी’ म्हणायची सवय लावूयात.. ‘अपयशातून मनाला उभारी कशी द्यावी?’ यासाठी काही सहज सोपे उपाय अभ्यासले आहेत ते आज या लेखात खास तुमच्यासाठी मांडतो आहोत.
जर मला अगदी चांगल्या शाळेत जायला मिळालं असतं तर मी सुद्धा आज अगदी फरडं इंग्लिश बोलू शकलो असतो. असं बऱ्याच इंग्लिश कच्चं असलेल्या लोकांना वाटतं. या लेखात इंग्लिश बोलायला हमखास शिकण्यासाठी प्रार्थमिक तयारी कशी करावी याबद्दल महत्त्वाच्या अशा १२ टिप्स सांगितलेल्या आहेत. (लक्षात घ्या हे लिहिताना मराठीला कमी लेखण्याचा काहीही हेतू नाही. इंग्लिश शिकण्याच्या दृष्टीने हे लिहिलेले आहे)
असे किस्से आपण तर वारंवार ऐकतो नाही का..?? एकतर बरीचशी जोडपी पूर्णतः विभक्त होतात नाहीतर बरीचशी एकाच छताखाली राहून पूर्णतः दुरावलेली असतात… पण बऱ्याचदा ही जोडपी तीच असतात ज्यांचे एकमेकांशी अगदी ३६ गुण जुळतील असे वागणे असते. मग अचानक ह्या समरसतेचा भंग का बरे होत असेल..?
गरीब असणे किंवा श्रीमंत असणे हे दोन मनाचे खेळ आहेत.. असे म्हंटले तर पटेल का? कदाचित नाहीच पटणार. म्हणूनच आपल्या विचारसरणीत समजून उमजून हे बदल आणा म्हणजे समृद्धी तुमच्याकडे चालत येईल.
अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!! मनावर घेऊ नका असे आपल्याला वारंवार ऐकून घ्यावे लागते का..?? मग हे उपाय करून पहा
सगळ्याच गोष्टी आपल्याच मनाप्रमाणे नाही तर इतरांच्या मनाप्रमाणे पण होऊ देणं म्हणजे “शिष्टाचार” म्हणजेच “तमीज.”…. पालन करणं सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण त्यातला आनंद मिळायला लागला की दुसऱ्यांनाही म्हणाल ‘तमीज से बोलो’…. ‘शिष्टाचार पाळा’…. अशाच शिष्टाचाराच्या आठ सवयी वाचा या लेखात.