थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

प्रेरणादायी विचार

लोकांना प्रकाश देण्यासाठी एडिसनने विजेच्या बल्बचा शोध लावला. त्यांना त्यात यश मिळवण्यासाठी हजारो वेळेस प्रयोग करावे लागले. अनेक अपयश त्यांना सहन करावे लागले. शेवटी प्रयत्नांचे प्रकाशमय यश त्यांना मिळाले.

सुखी जीवनाचे आनंदी मार्ग

सुखी जीवनाचे आनंदी मार्ग

मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.

वेळीच ओळखा मानसिक आजार

मानसिक आजार

सुखी आयुष्यात अचानक आलेल्या आरीष्टाने मनुष्य खचून जातो. आपली प्रिय व्यक्ती आपणास सोडून जाण्याने आयुष्य नकोसे वाटु लागले. ती हानी कधिच भरून निघणार नाही असे वाटते. त्यावेळेस ती व्यक्ती मानसिक आजारी बनतो. अशा वेळी मार्गदर्शनची व कार्यमग्न राहण्याची गरज असते.

एका मनाचे गुढ…

दिवस खुप जड वाटत होता. काही केल्या सरत नव्हता. आकाशात बघून बघून केरबाचे डोळे थकले होते. सुर्य उगवून बरीच वर्षे झाली आहेत की काय असे वाटत होते. एक एक क्षण हा एका एका वर्षागत भासत होता. सकाळी उठल्यापासून तो स्वतःला विसरल्यागत वावरत होता.

नातवाच्या स्वप्नातलं घर…

नातवाच्या स्वप्नातलं घर

जेव्हा वय जसं जसं झुकायला लागतं, तेव्हा अजोबाचं बाप म्हणून महत्त्व संपतं. अजोबा होऊन नातवासाठी उरलेलं अख्ख आयुष्य बागडत असतं. वय मान-पान व अहंकार सोडून अजोबा बालपण स्वीकारत असतो. अजोबा आणि नातू हे मित्र बनून जातात. अजोबाची काठी, अजोबाचा चष्मा, अजोबाचा श्वास म्हणजे नातू. फिरायला जायचं अजोबा सोबत.

गरिबीवर मात करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रज्वलची सत्यकथा

सत्यकथा

आठव्या वर्गात असतानाची एक घटना आहे. गावातील एका मामाची नववी का दहावीची परीक्षा होती. त्यास लिहिण्याचा त्रास असल्याने मला लेखनिक म्हणून सोबत नेले होते. नांदेड शहराजवळील एका खेड्यात परिक्षा होती. त्या परिक्षेस पाच ते सहा दिवस तेथे राहावयाचे होते. शहरात एक एल्लप मामा म्हणून गृहस्थ आहेत यांच्याकडे रहाण्याचे ठरले.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।