​The Man Who Knew Infinity- भारतीय गणितज्ञाचा एक हॉलीवूडपट

​The Man Who Knew Infinity

ज्यांच्या स्मरणार्थ आपण २२ डिसेंबर हा दिवस गणिती दिवस साजरा करतो. त्या भारताच्या अदभूत गणिती तज्ञावर हॉलीवूड ने एक सिनेमा काढला. देव पटेल चा हा चित्रपट चुकवू नये असाच होता. पण टुकार खानांच्या गर्दीत जगाला गणित शिकवणाऱ्या गणिततज्ञाचं आयुष्य जवळून अनुभवण्याचा योग मात्र आपण हरवून बसलो.

​द अपार्टमेंट- आपलासा वाटणारा हॉलिवूडपट

the apartment

हॉटेलमध्ये जावं तर कोणी बघेल ह्याची भीती, घरी बोलवावं तर कोणी येईल ह्याची भीती. पण हे सगळ करायला चार भिंतीचा आडोसा जो कि सर्वात सुरक्षित असेल. जिकडे कोणीच आपल्याला ओळखणार नाही. म्हणजे अश्या चार भिंती कि जिथे भिंतीला कान नसतील आणि बघणारे डोळे पण. त्यासाठी आपण वाट्टेल ती किंमत मोजू. अश्याच एका चार भिंतीची कहाणी समोर घेऊन येणारा चित्रपट म्हणजे “द अपार्टमेंट”.

ऑक्टोबर स्काय – स्वप्नाला सत्यात उतरावणारी जिद्द

homer-hickman

ऑक्टोबर महिन्याच्या त्या दिवसात स्पुटनिक १ कोलवूड च्या आकाशातून जाताना ते बघण्यासाठी पूर्ण गाव जमल होतं. स्पुटनिक १ ला अवकाशातून बघताना हॉमर हिकमॅन ने आपलं स्वप्न त्यात बघितल. ते स्वप्न होत स्पुटनिक १ सारख रॉकेट बनवण्याचं. आपलं स्वप्न साकार करण्यासाठी हॉमर हिकमॅन ने आपल्या मित्रांसोबत रॉकेट बनवण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच ठरवलं.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।