परफेक्शनिस्ट म्हणजे पूर्णतावादी लोकांच्या आठ सवयी!!

परफेक्शनिस्ट लोकांच्या आठ सवयी

काही लोक असे असतात ज्यांना सर्व काही अगदी नीटनेटकं आणि परफेक्ट असंच हवं असतं. त्यांच्या तशा असण्याचे काही फायदे आणि काही तोटे पण होत असतात. पण त्यांना त्याची परवा नसते. या लोकांच्या काही विशेष सवयी असतात. या सवयी कोणत्या ते वाचा या लेखात.

होम क्वारंटाईनच्या काळात सुरु करा तुमचा “लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम”

लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम

आपल्याला खूप काही व्हावं, करावं असं वाटत असतं. पण त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आणि किती विचार तशेच ‘आपल्यचाने होणार नाही!’ म्हणून गुंडाळून तशेच माळ्यावर फेकून देत असतो? हेच असे अडगळीत पडलेले विचार, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपला ‘लाईफ डिझायनिंग प्रोग्रॅम’ कसा करायचा ते वाचा या लेखात.

जोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल?

जोडीदाराशी झालेलं कडाक्याचं भांडण का आणि कसं संपवाल

घटस्फोट हा जसा कधीही विनाकारण घेतला जात नाही तसेच जर समाजाला घाबरून घटस्फोट घेण्याची जर तुमची हिम्मत नसेल तर आपला इगो बाजूला ठेऊन आपल्या जोडीदाराशी जुळवून घेणे यातच समजदारी असते. आणि असे सामंजस्याने घेऊन एकांमध्ये पॅच अप करणे वेळीच नाही जमले तर जगणं ओझं करून घेणारी सुद्धा उदाहरणं आहेत म्हणून वेळीच सावरणं महत्त्वाचं.

तल्लख बुद्धी, प्रचंड स्मरण शक्ती, यासाठी काय करता येऊ शकेल?

तल्लख बुद्धी प्रचंड स्मरण शक्ती

काही लोकांना असामान्य असलेलं बघतो आपण? मग ते असामान्य जन्मजातच असतात का? कि तुमच्या मुलांना वाढवताना त्यांच्यात हि बीज रोवता येऊ शकतील? तर असेच बुद्धी तल्लख करणारे तुमच्यातली क्षमता वाढवणारे काही उपाय वाचा या लेखात.

‘मला कोणीच समजून घेत नाही’ असे वाटत असल्यास हे उपाय करून पहा

'मला कोणीच समजून घेत नाही' असे वाटत असल्यास

या लेखात ‘मला कोणीच समजून घेत नाही!!’ असे जर तुम्हाला वाटत असेल तर त्याची कारणे काय असू शकतात हे पहिल्या टप्प्यात दिलेले आहे. आणि दुसऱ्या टप्प्यात हे मुद्दे (म्हणजे दिलेली कारणे) जर तुमच्या बाबतीत घडत असतील तर असे काय बदल तुम्हाला करावे लागतील ज्यामुळे ‘कोणीच मला समजून घेत नाही!’ हि तुमची सल कमी करायला तुम्हाला मदत होईल….

‘पैसा कमावण्याची क्षमता’ वाढवण्याचा कानमंत्र वाचा या लेखात

श्रीमंत होण्यासाठी तुमची संपत्ती नाही तर 'अर्निंग ऍबिलिटी' वाढवा

तुम्ही स्वतःला स्वतःला नीट ओळखलंत ना, तर पैसाच तुमच्याकडे धाव घेईल. हे स्वतःला नीट ओळखणं म्हणजे नक्की काय? तेवढं समजून घ्या ह्या लेखातून. 

‘व्यक्तिमत्त्व विकास’ करायचा म्हणजे नक्की करायचं तरी काय?

व्यक्तिमत्त्व विकास

आपले व्यक्तिमत्त्व हे आपलं वागणं, बोलणं असतं हे जरी खरं आहे तरी त्याचं मूळ हे आपल्या सवयी आपल्या विचारांचं पॅटर्न यात आहे, याचा आपण कधी विचार करतो का? याचबद्दल बोलू आजच्या या लेखात. मार्च, एप्रिल महिन्यात सगळ्या परीक्षांचं, टेन्शनचं वातावरण संपलं की बऱ्याच ठिकाणी जाहिराती झळकतात. “व्यक्तिमत्त्व विकास शिबिर”. काही ठराविक दिवसाचं हे ट्रेनिंग बऱ्याच … Read more

रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे

रहस्य जगण्याचे

आपले व्यक्तिमत्व म्हणजे काय याचा आपण कधी विचार केला आहे का? सवयी आपल्या आयुष्यात फार महत्वाच्या असतात हे आधी लक्षात घेतले पाहिजे. माणसाचे व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये सवयींचा फार महत्वाचा वाटा असतो.

महिला दिन विशेष: समस्त ‘हबी’ मंडळींसाठी महिला वर्गाकडून लाडिक रिक्वेस्ट

महिला दिन विशेष

समस्त ‘हबी’ मंडळींसाठी, प्रत्येक स्त्रीला झालेली अडचण, महिला दिनाच्या निमित्ताने समजून घेण्याची लाडिक रिक्वेस्ट वाचा आज ह्या लेखात.. या महिला दिना निमित्त, द्या आपल्या बायकोला सरप्राईझ आणि म्हणा दोघे मिळून, ‘युही कट जायेगा सफर साथ चलने से.. के मंजिल आयेगी नजर साथ चलने से..!!’

खरंच, पैशाने आनंद खरेदी करता येतो का?

पैशाने आनंद खरेदी करता येतो का

एकीकडे पैसा, श्रीमंती, समृद्धी आणि दुसरीकडे आनंद याचा काही संबंध आहे का? आणि तो आहे असे जर, हा लेख वाचून तुम्हाला पटले तर पैसा कमावण्याचे आजच्या टेक्नॉलॉजी च्या युगात कोणकोणते मार्ग तुमची वाट पाहत उभे आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू..