भारतातल्या आरक्षणाचा रियालिटी चेक!!
थोडक्यात चर्चा करण्या इतका सोपा विषय हा नक्कीच नाही पण आरक्षणाचा मुद्दा जातीभेदावर चर्चा केल्याशिवाय अपूर्णच आहे. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जातीवर आधारित असे आरक्षण आणण्याची गरज का वाटली असेल?
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
थोडक्यात चर्चा करण्या इतका सोपा विषय हा नक्कीच नाही पण आरक्षणाचा मुद्दा जातीभेदावर चर्चा केल्याशिवाय अपूर्णच आहे. तेव्हाच्या राज्यकर्त्यांना जातीवर आधारित असे आरक्षण आणण्याची गरज का वाटली असेल?
आजच्या युगात सरधोपट मार्गाने नोकरी-व्यवसाय करणार्या लोकांपेक्षा क्रिएटिव्ह लोक जास्त यशस्वी असलेले दिसून येतात. तसेच क्रिएटिव्ह लोक त्यांच्या कामात जास्त समाधानी आहेत असे देखील आढळून येते. कामाचे क्षेत्र कोणतेही असो परंतु त्यात स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून वेगळेपणा आणणारे लोक त्या कामाचा आनंद देखील घेतात आणि त्यात यशस्वी देखील होतात.
आपण स्वयंपाक करण्याच्या अशा ६ ट्रिक्स पाहूया ज्या वापरल्यामुळे गॅसची बचत होईल आणि त्यामुळे गॅस सिलेंडर जास्त दिवस वापरला गेल्यामुळे पैसेही वाचतील.
सध्या ऑलिंपिक स्पर्धा सुरु असल्यामुळे आणि त्यातही मीराबाई चानू आणि पी.व्ही. सिंधु ह्यांनी भारतासाठी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके मिळवल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख ह्यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले गणपतराव देशमुख हे एक लोकप्रिय नेते होते.
गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं आपण अगदी सहजपणे म्हणतो. काही अंशी ते खरं देखील आहे. लहान मुले अगदी निरागस असतात. ती खरे बोलतात. जे मनात असेल ते सांगून टाकतात. पण..
ऑनलाइन व्यवहार करताना दिले जाणारे पॅन नंबर्स खोटे असण्याच्या काही घटना घडून येताना दिसत आहेत. त्यासाठी देखील आपल्याला मिळालेला ग्राहकाचा, खरेदीदाराचा पॅन क्रमांक खरा आहे किंवा नाही हे तपासून पाहणे आवश्यक बनले आहे.
इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे. ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
हे आहे ‘ऑप्टिकल फोटो ईल्युजन’ म्हणजेच दृष्टीसातत्य. एखाद्या फोटोच्या निगेटिव्हवरुन रंगीत प्रिंट काढायची असेल तर डार्क रूमची गरज लागते परंतु आपल्या डोळ्यांना मात्र डार्क रूम शिवायच अशी रंगीत इमेज दिसु शकते. आपला मेंदू आणि दृष्टी ह्यांच्या एकत्रित काम करण्याने हा चमत्कार घडतो. कसे ते आपण जाणून घेऊया.