आपण स्वप्न का बघतो….. स्वप्नात पूर्वसंकेत मिळतात का?

आपण स्वप्न का बघतो.....

आता स्वप्नांबद्दल एव्हढे लिहिल्यावर DeJaVu ह्या प्रकाराबद्दल काही लिहिणे क्रमप्राप्त आहे……..काही जणांना हा दे-जा-वू काय प्रकार आहे हे माहिती नसेल. म्हणजे अनुभव बहुतांश सगळ्यांना असतो फक्त त्याला दे-जा-वू म्हणतात हे माहिती नसते. तर ह्यात होतं काय, कि एखादी घटना, अगदी साधी सुधी घटना घडताना आपण पाहत असतो आणि अचानक असं आठवायला लागतं कि हे सगळं पूर्वी कधी तरी घडलंय…..

Who Killed दाभोळकर??……

Dr. Narendra Dabholkar

तपास संस्थांच्या गडबडीमुळे समीर गाकवाडला अखेर न्यायालयाने जामीन मंजूर केला. पोलिसांचे आरोपपत्र सीबीआयने रद्द ठरविले आणि आपले आरोपपत्र दाखल केलं परंतु त्याच्यातही समोर काहीच झालं नाही. दाभोळकर आणि पानसरे प्रकरणातील साम्य पाहता दोन्ही प्रकरणाचा संयुक्तिक तपास करण्याचाही प्रयत्न झाला, पण आउटपुट शून्य..!

कुठून निघालो, कुठे पोहोचलो?

woman-in-india

स्त्रीचे स्थान उच्च आहे, म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये ‘मातृदेवो भव’ असे म्हटले जाते. गायीला गोमाता, जमिनीला भूमाता, नदीला लोकमाता, देशाला भारतमाता, इतकंच काय तर अगदी ईश्वरालाही ‘विठाई माऊली’ संबोधण्याची आपली परंपरा.

Waste of Time!…. वेस्ट ऑफ टाईम

waste-of-time

“Exactly! आपल्याला जे समजत नाही किंव्वा जे आवडत नाही म्हणून त्यात काय थरार असतो, आनंद असतो हे समजणार नाही. अगं आई आपलं असंच असतं, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्या गोष्टी जेव्हा इतर लोक करतात तेव्हा आपल्याला ते ‘वेस्ट ऑफ टाईम’, वेळ फुकट घालवतात असे वाटते. जेव्हा तुम्ही किती तरी वेळ त्या सासा सुनांचे भांडणं बघत बसता तेव्हा तर तो वेळ आपल्या मनाला ताण देण्या व्यतीरिक्त काहीच करत नाही.”

||गुरु परमात्मा परेषु||

||गुरु परमात्मा परेषु||

‘सदगुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी..’ या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णलेला गुरूचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासुन ‘गुरु’ समाजात वंदनीयच राहिले आहेत.

आरक्षण -भूमिका आणि गरज!

aarakshan

दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा हि तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे हि जाणीवच नसणे’ हि आहे. आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे.

शरीरातील सात उर्जा चक्रे आणि त्यांची कार्ये..

शरीरातील सात उर्जा चक्रे

योगशास्त्रात, मानवी शरीरातील सात योगिक चक्रांच्या अस्तित्वाबद्दल महिती सांगितलेली आहे….. हे सर्व चक्र संतुलित करण्याचा सर्वात साधा, सोपा आणि मोफत उपाय म्हणजे ध्यान, ध्यान आणि ध्यान करणे!.. आपण ध्यान केल्यास, त्याचा फायदा आपल्या कुटूंबीयांना देखील होतो, ज्या समाजात खुप लोक ध्यान करतात, तिथे गुन्हे होण्याचे प्रमाण आपोआप कमी झाले, असे आढळुन आले.

प्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र!

plauge rand

टिळकांनी सुरुवातीला जनतेला सरकारला ह्या कामी सहकार्य करावे असेच आवाहन केलेले आढळते, तसेच एवढे पुरेसे नसून ह्या संसर्गवर्जक तळावरील लोकांची आबाळ होऊ नये म्हणून त्याचे व्यवस्थापन पालिकेकडे असावे म्हणून मुंबई राज्याचे गवर्नर लॉर्ड सँडहर्स्ट ह्याना अर्ज दिला होता. तो अर्थात मान्य झाला नाही.

संघर्ष अजून संपलेला नाही!

manachetalks

छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल. अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर.. “व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..!!!

Swaminathan Aayog ला बगल देऊन हमीभावाचे मृगजळ ?

Swaminathan Aayog

कृषी शात्रज्ञ एम.एस. स्वामिनाथन यांच्या नेतृतवाखालील आयोगाने उत्पादन खर्चावर आधारित पन्नास टक्के नफा देण्याची शिफारस सरकारला केली होती. हमीभाव ठरविण्यासाठी सी-२ हे सूत्र त्यांनी सांगितले होते. यानुसार पीक घेताना बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरीचा खर्च, सिंचन, इंधन, कृषी अवजारे, यंत्रसामग्री, जनावरांवर होणारा खर्च धरून दीडपट हमीभाव देण्याचे स्वामीनाथन यांचे सूत्र होते.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय