आजकालच्या मुली आळशी झाल्या आहेत का? आपल्याला मिळणाऱ्या संधीचा त्या गैरफायदा घेतात का?
काय वाटते तुम्हाला? होऊ द्या चर्चा. संवेदनशील आणि गुणी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दिलेला एक इंटरव्ह्यु सध्या गाजतो आहे. ह्या इंटरव्ह्यु मध्ये सोनाली असे म्हणते की, सध्याच्या मुली ह्या आळशी झाल्या आहेत!! स्वतः फारसे...