ऑफ सिझन बिजनेस प्रभावीपणे कसा करावा…..
काही बिझनेस, काही काय बरेच बिझनेस हे सिझनल असतात. मग बरेच जण म्हणतात आमच्या बिझनेचा स्लॅक सिझन चालू आहे ना…. म्हणून तंगी मध्ये दिवस चालले.
बऱ्याच बझनेस मध्ये पूर्णच सिझन ऑफ होतो, काहींमध्ये थोड्या फार प्रमाणात ऑफ म्हणता येईल असा असतो तर काही बिझनेस एव्हरग्रीन असतात. तसा हा चढउतार सगळ्याच धंद्यात असतो.