‘चेस्ट कंजेशन’ म्हणजे छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे नक्की कशामुळे होते?
छातीवर दडपण आले किंवा छातीत जडपणा जाणवला की आपण एकदम घाबरून जातो त्याचा संबंध थेट हृदयविकाराची जोडून आपल्याला नक्की काय झाले आहे अशी भीती वाटते.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
छातीवर दडपण आले किंवा छातीत जडपणा जाणवला की आपण एकदम घाबरून जातो त्याचा संबंध थेट हृदयविकाराची जोडून आपल्याला नक्की काय झाले आहे अशी भीती वाटते.
अन्न अथवा पाणी दूषित अवस्थेत आपल्या शरीरात गेले तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. अस्वच्छ आणि दूषित अन्न अथवा पाणी पोटात गेले असता वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यातील एक महत्त्वाचा आजार म्हणजे फूड पॉयझनिंग.
पित्ताशय आपल्या शरीरातील एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पित्ताशय एखाद्या छोट्या थैलीसारखे असते. पित्ताशयात जर खडे झाले तर रुग्णांना असह्य वेदना होतात तसेच वेळेवर उपचार केले नाहीत तर ते खडे काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडू शकते.
चिकुनगुनिया हा एक व्हायरल आजार आहे आणि त्याची लक्षणे बरीचशी लक्षणे डेंग्यू सारखी आहेत. हा आजार एडिस जातीचा डास चावल्यामुळे होतो आणि लक्षणे सारखे असल्यामुळे साधा ताप आहे की डेंग्यू की चिकुनगुनिया हे समजणे अवघड होऊन बसते. अशा वेळी रक्त तपासणी करून नक्की निदान करणे अतिशय आवश्यक आहे.
मधमाशीमुळे मिळणारा मध हा जितका गोड असतो तितकाच मधमाशीने केलेला दंश वेदनादायी असतो. मधमाशी चावली की होणाऱ्या वेदना त्या व्यक्तीलाच फक्त समजतात.
त्वचेशी निगडित समस्यांमध्ये आता त्वचेवर चामखीळ किंवा मस येणे ही अगदी कॉमन समस्या झाली आहे. तसे तर ही समस्या स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही उद्भवू शकते. परंतु स्त्रियांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. चामखीळ शरीरावर कुठेही येऊ शकते. त्यातल्या त्यात चेहरा आणि हातापायांवर चामखीळ येण्याचे प्रमाण जास्त असते.
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय. ते अविरत कार्यरत असतं म्हणून आपण जीवंत राहू शकतो. तर मग अशा आपल्या हृदयाची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. हृदयातील ब्लॉकेज ची लक्षणे, कारणे, घरगुती उपाय आणि पथ्ये जाणून घ्या या लेखात.
थंडीत किंवा पावसाळ्याच्या दिवसात पायांना भेगा पडणे ही एक अगदी कॉमन समस्या आहे. बहुतेक सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात हा त्रास होतोच. आज आपण पायांना भेगा पडण्याची कारणे आणि त्यावरचे घरगुती उपाय व घ्यायची काळजी जाणून घेणार आहोत.
वात, कफ आणि पित्त दोष म्हणजे काय आणि त्यांचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे, हे जाणून घ्या ह्या लेखात सहसा आपण कोणत्याही कारणाने आजारी पडलो की डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला त्यावर काही औषधे देतात. औषधे घेतली की आपल्याला बरे वाटते. परंतु तोच आजार काही काळाने आपल्याला पुन्हा होऊ शकतो
भारतीय जेवणाचा प्रमुख भाग असलेल्या ह्या फोडणीतला मुख्य घटक असतो तो म्हणजे मोहरी. मोहरी काळी, लाल किंवा पांढरी देखील असते. स्वयंपाकात मुख्यतः काळी किंवा लाल मोहरी वापरली जाते. अगदी लहान किंवा मध्यम आकाराची मोहरी मिळते. आपापल्या आवडीनुसार लोक ती वापरू शकतात.