स्कुटर/स्कुटी, यांसारख्या गाड्यांचा नीट मेंटनंन्स ठेवण्यासाठी ५ टीप्स
त्यातल्या त्यात सर्व वयोगटातील लोकांना शोभेल आणि पेलवता येईल अशी स्कुटी बहुतेक लोकांकडे असते. तर आज आपण आपल्या स्कुटीची देखभाल कोणत्या प्रकारे करू शकतो हे जाणून घेणार आहोत.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
त्यातल्या त्यात सर्व वयोगटातील लोकांना शोभेल आणि पेलवता येईल अशी स्कुटी बहुतेक लोकांकडे असते. तर आज आपण आपल्या स्कुटीची देखभाल कोणत्या प्रकारे करू शकतो हे जाणून घेणार आहोत.
तुमच्या मोटरसायकलला शानदार पद्धतीने सांभाळण्यासाठी खर्चिक उपायांची अजिबात गरज नाही. आज आम्ही तुम्हांला अशा साध्या सोप्या टीप्स सांगणार आहोत की त्यातून तुम्ही तुमच्या मोटरसायकलचा रुबाब आणि कार्यक्षमता दोन्ही वाढवू शकता.
जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईकच सर्वांच्या पसंतीस उतरते. तुमच्याकडे आधीच एक बाईक आहे का? ती घेताना तुम्ही मायलेजचा विचार केला नव्हता का? काळजी करू नका. आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या बाईकचे मायलेज वाढवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या ट्रिक्स आहेत…
अनेक जणांच नोकरी मिळल्याबरोबरचं ते पहिलं स्वप्न असतं. तर अशी ही आपल्या स्वप्नातली मोटरसायकल आपल्या घरी आली की आपण तिची सर्वतोपरी काळजी घेतो, रोज पुसून बाईक स्वच्छ ठेवणे, रंग आणि गाडीचे इतर पार्ट खराब होऊ नयेत म्हणून ती सावलीत लावणे हे सगळं तर आपण नीट पाळतोच.
आपण उत्साहाने आपल्यासाठी बाईक ची खरेदी करतो. नवीन असताना तिच्याकडे नीट लक्षही देतो. आपल्या बाईकची काळजी घेतो. परंतु नव्याची नवलाई संपली की आपले बाईककडे दुर्लक्ष होऊ लागते. आज ह्या लेखात आपण जाणून घेऊया बाईकच्या बॅटरी चे आयुष्य वाढवणाऱ्या आणि टिकवणाऱ्या ५ टिप्स.