Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!
या रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने, टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी “Falcon Heavy “मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. आणि यातून मंगळाच्या दिशेने मानवाचं एक पाऊल पुढे जाण्याची आशा नक्कीच वाढणार आहे..