स्वप्नपुर्ती
मॉरल ऑफ द स्टोरी – कितीही अवघड संकट असु द्या, त्याला ठणकावुन सांगा, मी जिंकणारच…..
आज मीही अशीच एक अशक्य वाटणारी लढाई जिंकलोय आणि हा आनंद तुमच्याशी शेअर करतोय….
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मॉरल ऑफ द स्टोरी – कितीही अवघड संकट असु द्या, त्याला ठणकावुन सांगा, मी जिंकणारच…..
आज मीही अशीच एक अशक्य वाटणारी लढाई जिंकलोय आणि हा आनंद तुमच्याशी शेअर करतोय….
आमच्या सगळ्या स्वप्नांचा डोलारा तुझ्या बळावर तर उभारला जातो.
आयुष्याच्या रोजच्या गुलामगिरीचं जोखड दुर फेकुन मुक्तपणे बागडण्यासाठी हवा पैसा….
माझा ठाम विश्वास आहे, तुझ्या मार्फत जगातली सगळी नसली, तरी बरीचशी सुखं मिळवता येतात,
बघ ना!…. साधं गाडीत पेट्रोल घालण्यासाठी तुच लागतोस,
अॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते… आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते.
असचं एक उदाहरण एप्पलचं, स्टीव्ह जोब्ज आपल्या टेक्नीकल टिमवर सतत रागवत असायचा. मॅकिंटोश कॉम्प्युटर बनवताना, कॉम्पुटरच्या आतल्या भागात असणार्या, सर्किटची मांडणी थोडीशीही अस्ताव्यस्त त्याला चालायची नाही. ती नेटनेटकी, दिसायला सुरेख असावी, असा त्याचा आग्रह….
हा व्हिजनबोर्ड नुसता बनवुन, भिंतीवर चिटकुन, लटकावुन चालत नाही…याला पाहीलं की रक्त सळसळायला हवं, अंगावर रोमांच यायला हवेत, मनात आनंदाची कारंजी थुईथुई नाचायला हवीत. जसं शॅंपेनचं टोपण काढलं की फेस उडतो ना, तशा मनातुन कल्पनांचे थेंब उसळायला हवेत. कल्पना प्रत्यक्षात आणण्याची जिद्द् हवी, आणि त्यासाठी झपाटुन कृतीही केली पाहीजे.
जगातील सगळ्यात तंदुरुस्त असा निवृत्ती वेतन घेणारा असा बहुमान मिळवणाऱ्या चार्ल्स ने वयाच्या ९५ व्या वर्षी ब्रिटन चे १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर तसेच लांब उडीतील सगळे जागतिक विक्रम मोडीत काढले.
रोजच्या बोलण्यात आपण खुप सारे शब्द वापरतो, जसं की नशीब फळफळलं, फुटकं नशीब, बोलाफुलाची गाठ, कावळा बसायला आणि फांदी तुटायला, निव्वळ योगायोग वगैरे वगैरे, लक्षात घ्या, ह्या जगात उगाच गोष्टी घडत नाहीत, ह्या जगात असेच योगायोग होत नाहीत, प्रत्येक घटनेला आयुष्यात आपण स्वतः निमंत्रण दिलेलं असतं.
जागतिक महिला दिवस येऊन गेला आणि नारी शक्ती ने भरलेले रकाने पुन्हा वर्षभरासाठी रिक्त झाले. एका दिवसासाठी नारी सन्मान केला कि तो वर्षभर पुरत असल्याने हे होणं साहजिक असतं. मंगला मणी हे नाव तसं सगळ्यांसाठी अपरिचित असेल.
अनेक संकटे आल्यावर देखील कोलमडून न पडता आयुष्याशी दोन हात कसे करावे हे जर शिकायचे असेल तर आपण स्टीफन हॉकिंग यांचे चरीत्र अभ्यासावे. तुम्ही जास्तीत जास्त दोन अडीच वर्ष जगू शकणार असे डॉक्टरांनी सांगीतले, शरीराचे एक एक अवयव निरुपयोगी होत होते, परंतू यांची जगण्याची इच्छाशक्ती मात्र दिवसेंदिवस अधिकाधीक प्रबळ होत होती.
देवानं जर आपले कान, आपली श्रवणशक्ती काढुन घेतली तर जीवन कसं होईल माहीतीये?…एखाद्या फाईव्हस्टार हॉटेल मधलं, चमचमीत प्लेटात वाढलेलं, पंच-पक्वान असलेलं, गार्निशिंग करुन सुंदर सजवलेलं, पण पहीलाच घास घेतला की मोहभंग करणारं, चव नसलेलं, एकदम बेचव, अळणी जेवण असतं तसं होईल!…