जाणून घ्या ह्या कोरोना महामारीने आपल्याला काय काय शिकवले..
कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल… हे आणि बरेच काही वाचा या लेखात.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
कोरोनाने आपल्याला काय शिकवले??? आपण जिवंत आहोत ही सुद्धा आनंदाचीच गोष्ट आहे.. आणि हा आनंद साजरा करायला शँपेन नसली तरी लिंबू सरबत तरी नक्कीच असेल… हे आणि बरेच काही वाचा या लेखात.
सगळं काही डुप्लिकेट बनवणाऱ्या चीनने व्हायरस मात्र ओरिजनल आणला… असा जोक पण व्हाट्स ऍप वर बराच व्हायरल झाला. हे सगळं ठीक आहे, पण डुप्लिकेट सामान बनवण्यात तरबेज असलेले चीन हे, जगातल्या इतर विशेषतः युरोपातल्या शहरांच्या रिप्लिका बनवण्यात सुद्धा आघाडीवर आहे हे आपल्याला माहित आहे का?
मित्रांनो, काही वर्षांपासून भारतात जो १ ते दीड GB डेटा मोफत किंवा अल्पदरात मिळायला लागला त्याचा अचंभित करणारा सदुपयोग खूप जणांनी करून घेतलेला आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हा लेख लिहावा असं आम्हाला वाटलं…. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येऊ शकतो ते वाचा या लेखात.
विंग कमांडर अभिनंदन वर्तमानला पाकिस्तानात झालेली अटक आणि त्यानंतर जोशपूर्ण वातावरणात भारतात झालेलं स्वागत आपल्याला आठवतंय, पण फ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे आणि त्यांच्या पत्नी दमयंती सुभेदार तांबे यांची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आपल्याला माहीत आहे का?
तुम्हाला स्वप्न पडतात का? तुमची स्वप्नं जर तुमच्या कंट्रोल मधे असतील, आणि हवी ती स्वप्न तुम्हाला बघता आली, तर तुम्हाला आवडेल का ?????? हो सुप्त मनाला प्रभावित करून जी स्वप्नं बघितली जातात त्यांना ल्युसिड ड्रीम्स म्हणतात. या Lucid Dreams बद्दल काही माहिती या लेखात वाचा.
लहान मुलं घरात काही तोड-फोड करतात, सांड-लवंड करतात. आता सुट्ट्यांचे दिवस चालू आहेत तर या वात्रटपणाचे प्रकार पण बरेच सांगता येतील. बरं, पाच वर्षाचं मूल आई- वडिलांनी एखादी गोष्ट करायला किंवा त्याच्या हट्टासाठी विकत घ्यायला मज्जाव केला तर काय करू शकतं?
काय रोज रोज जायचं अगदी वैताग येऊन गेलाय.. बाकी लोकं मात्र या लॉकडाऊन मध्ये मस्तपैकी घरी आहेत आणि आम्हाला रोजच जावं लागतं. रोज रोज संध्याकाळी डोकं धुवून धुवून आता दुखायला लागलच..
स्त्री साठी मग ती घटस्फोटित असो, विधवा असो किंवा अविवाहित असो.. आजच्या घडीला, एकविसाव्या शतकातही, सिंगल मदर पेरेटिंग भारतात अतिशय अवघड आहे..
एक गम्मत माहितीये? २००३ साली सुद्धा अशीच सार्स व्हायरस मुळे महामारी आली होती. पण तेव्हा सोशल मीडिया आणि इतर मीडियाचा इतका प्रभाव नव्हता. त्यामुळे ती येऊन गेली तरी तुम्हा आम्हाला त्याचा इतका फरक पडलाच. आणि तसेच हेही दिवस जातील….