तुमची कार्यक्षमता वाढवू शकतील असे सात ऍप्स तुम्हाला माहिती आहेत का..??

कार्यक्षमता वाढवू शकतील असे हे सहा ऍप्स

अशी काही ऍप्स आहेत जी तुम्हाला लक्ष केंद्रित करायला, फोकस्ड राहायला.. आणि तुमच्या स्वतःकडून उत्तम काम करून घ्यायला मदत करतील.. हि ऍप्स कोणती आणि ती कशी वापरावीत ते वाचा आजच्या या लेखात. कारण मनाचेTalks च्या परिवारातलं प्रत्येक जण कार्यक्षम आणि यशस्वी व्हावं हाच इथल्या लेखांचा हेतू.

इंटरनेटचा वापर करून पैसा कमावणे कसे शक्य आहे, वाचा ‘हे’ सांगणाऱ्या १० टिप्स

ऑनलाईन पैसे कसे कमवावे इंटरनेटचा वापर करून पैसे कसे कमवावे

मित्रांनो, काही वर्षांपासून भारतात जो १ ते दीड GB डेटा मोफत किंवा अल्पदरात मिळायला लागला त्याचा अचंभित करणारा सदुपयोग खूप जणांनी करून घेतलेला आहे. म्हणूनच आज तुमच्यासाठी खास हा लेख लिहावा असं आम्हाला वाटलं…. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा चांगला वापर कसा करता येऊ शकतो ते वाचा या लेखात.

आपले सिम स्वॅप करून फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी?

सिम स्वॅप

तुमचं सिम कार्ड (मोबाईल क्रमांक) तुमच्या बँकेच्या खात्याइतकच महत्वाचं आहे. त्यामुळे सिम कार्ड सोबत घडणारी कोणतीही विचित्र घटना (सिम स्वॅप) दुर्लक्षित करू नका. कारण यामध्ये कदाचित तुमचं बँक अकाउंट हॅक होण्याचीही शक्यता आहे. हे होऊ नये म्हणूनच सावध रहा.

आपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं?

गूगल

गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

ऑनलाईन खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी हि काळजी घ्या

ऑनलाईन खरेदी

ऑनलाईन च्या जमान्यात कोणतीही ऑनलाईन खरेदी करताना किंवा कुठेही फिरायला जाताना त्याचे ऑनलाईन “रिवीव्यु” (Reviews) किंवा रेटिंग्स किती स्टार्स दिले आहेत ते बघतो, आणि त्या नुसार आपण ती वस्तू घ्यायची कि नाही किंवा त्या हॉटेल मध्ये जायचं कि नाही ते ठरवतो.

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला

सायबर

आपण बरेचदा ऑनलाईन व्यवहार करताना पॉईंट ऑफ सर्व्हिस (मॉल किंवा दुकानात असलेल्या छोट्या मशीनवर कार्ड स्वाईप करून) किंवा संगणकाचे माध्यमातून बँकेमार्फत व्यवहार करतो, कधी आपल्या तर कधी दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढतो. बरेचदा हे व्यवहार पूर्ण होत आहेत असे वाटत असताना सदर व्यवहार पूर्ण झाल्याचा संदेश आपल्या मोबाईलवर येतो.

माहित करून घ्या मॉर्फ व्हिडीओ, डॉक्टर्ड व्हिडीओ बनवणारं तंत्रज्ञान ‘डिपफेक’

डीपफेक

आजच्या युगात मानव तंत्रज्ञानाची नवनवीन शिखरे सर करत असताना इतक्या वेगाने प्रगती करतोय की ही प्रगती आहे अथवा अधोगती आहे यातला फरकच दिसून येत नाहीय. तंत्रज्ञान हे एका दुधारी शस्त्राप्रमाणे असते. त्याची एक बाजू जितकी चांगली तितकीच दुसरी बाजू वाईट असते. अश्याच एका नवीन तंत्रज्ञानाचा धोका सध्या जगभर निर्माण झालाय… आणि अर्थातच हे काळेकुट्ट वादळ भारतात सुद्धा येऊन पोहोचले आहे… डीपफेक!

सायबर गुन्हे म्हणजे नक्की काय ?

सायबर गुन्हे

आपण ‘इन्फॉरमेशन युगात’ राहतो. माहिती आजकाल अतिशय सहजपणे व सर्वांना उपलब्ध आहे. संगणक, मोबाईल फोन, डिजिटल कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय