फोन हॅक झाला आहे का, हे ओळखून तसे न होण्यासाठी काय काळजी घ्यावी?

फोन हॅक झाला आहे का हे ओळखून तसे न होण्यासाठी काय काळजी घ्यावी

तुम्हाला जर असे वाटत असेल की तुमचा फोन, त्यामध्ये असलेला डेटा.. म्हणजे तुमचे फोटो व्हिडीओ, फोन कॉल्स, एसएमएस हे सगळे तुमच्या फोनमध्ये सुरक्षित आहेत, तुमच्याशिवाय ते कोणालाच दिसू शकत नाही तर हा तुमचा मोठा गैरसमज असू शकतो. तुमचा फोन हॅक झाला आहे हे कसे ओळखायचे आणि तो हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची ते वाचा या लेखात

या वर्षी बाजारात कोणते 5G स्मार्टफोन्स दाखल होणार आहेत आणि त्यांचे फीचर्स काय?

5G स्मार्टफोन्स

वाचकहो, आज मनाचेTalks थोड्या वेगळ्या विषयाकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तंत्रज्ञानात रोज नवनवीन प्रगती होताना आपण पाहतो आहोत. अगदी बेसिक फोन पासून फोर्थ जनरेशन, म्हणजेच 4G स्मार्टफोन्स पर्यंत झालेली प्रगती आपणा सर्वांसमोर आहेच. आज प्रत्येकाकडे 4G मोबाईल फोन आहे आणि प्रत्येकजण त्याचा वापर करतोय. पण जसं की तुम्ही जाणताच, तंत्रज्ञान काही एका ठिकाणी येऊन थांबत नाही.

गुगल चे ‘ऍड वर्ड्स’ आणि ‘ऍडसेन्स’ म्हणजे काय माहिती करून घ्या या लेखात.

गुगल

“चित भी मेरी पट भी मेरी” अशी अवस्था गूगलची अवस्था असते. फसवणूक कोणाची नाही. आणि गूगल डोळ्यांवर गॉगल लावून “ठग्स ऑफ लाईफ” ठरतो. अश्याप्रकारे गूगल ऍडवर्ड्सद्वारे गूगलेंद्र बाहुबली प्रचंड महसूल कमावतं आणि इंटरनेटवर राज्य करतं.

आपण गूगल, जीमेल वापरताना किंमत मोजत नाही तर गूगल पैसे कसं कमावतं?

गूगल

गूगल आपल्याला ‘फ्री’ मध्ये इतकं सारं कसं काय देतं? किंवा का देतं? असे प्रश्न साहजिकच अनेकांना पडतात. अर्थात ते पडायलाच हवेत. आज ‘माय’ सोडल्यास कोणीही फ्रीमध्ये काहीही देत नाही. मग ही गूगलगाय मोफत गूगल दूध कशी देत असावी? मग गूगल पैसा कसं कमावतं? हे प्रश्न अनेकांच्या मनात असतात.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय