गरिबीतून शिक्षण घेऊन आय.ए.एस. ऑफिसर झालेली श्वेता अग्रवाल

श्वेता अग्रवाल

जॉब सोडताना तिच्या बॉसने तिला सांगितल की “ज्या परीक्षेला ५ लाख विद्यार्थी बसतात आणि त्यातून फक्त ९० लोकं निवडली जातात. त्यासाठी आपलं पूर्ण करियर तू धोक्यात घालते आहेस असं वाटत नाही का तुला? त्यावर श्वेताने एक सेकंद वेळ न दवडता उत्तर दिल होतं. “त्या ९० मध्ये मी एक असेन”.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनंतर केरळच्या मिसाईल डॉ. वूमन स्टेसी थॉमस

डॉक्टर स्टेसी थॉमस

केरळ राज्याच्या अलापुझ्झा ह्या गावात १९६३ ला डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांचा जन्म झाला. लहानपणापासून गणित आणि भौतिकशास्त्राची ची आवड असणाऱ्या डॉक्टर स्टेसी थॉमस ह्यांच्या मनात रॉकेट विषयी जिज्ञासा जागृत केली ती जवळच असणाऱ्या थुंबा रॉकेट स्टेशनमुळे.

भारतीयांना अवकाशात नेणारी भारतीय “स्त्री” डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका – (गगनयान)

गगनयान

अनेक नटींची नावे आणि त्यांचा जीवनपट अगदी तोंडपाठ असणाऱ्या भारतीयांना डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका कोण आहेत? हे माहिती नाही ही आपली खरी शोकांतिका आहे. डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका ह्यांनी इस्रो मधलं आपलं करियर विक्रम साराभाई स्पेस सेंटर इकडे सुरु केलं. कंट्रोल इंजिनिअरींग मध्ये मास्टर डिग्री असणाऱ्या डॉक्टर व्ही. आर. ललिथतंबिका गेल्या ३० वर्षापासून इस्रो मध्ये कार्यरत आहेत.

फर्श से अर्श तक – MDH मसाले (एक प्रेरणादायी जीवनप्रवास)

MDH

वर्ल्ड पॉप्युलेशन क्लॉक सांगतं कि या पृथ्वीतलावर या घडीला साधारण ७.७ बिलियन लोक राहतात. यात सर्वांचाच रोजच्या जगण्यात आपापल्या पातळीवर संघर्ष चालू असतो. पाहायला गेलं तर पत्येक जण आयुष्यात एक युद्धच खेळत जातो. मात्र तो योद्धा जर सगळ्या परिस्थीला तोंड देऊन विजयी होऊन उभा राहिला तर तो सर्वांसमोर एक उदाहरण बनून जातो…

साधी असणारी मोठी माणसं…

रतन टाटा ह्या फोटोत आपल्या तरुण अभियंत्यांसोबत अगदी आपल्या गुडघ्यावर बसले होते. रतन टाटा भारतातील अग्रगण्य समूहाचे अध्यक्ष होते. ज्याला १५० वर्षांची परंपरा आहे. ज्याचं उत्पन्न १०० बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ६ लाखापेक्षा जास्त लोक काम करतात.

कल्पनांना वास्तवात बदलवणारा जादुगर – आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी

आर्किटेक्ट बी. व्ही. दोषी

माझी इंग्लीश बेताचीच होती, मी सहा वेळा अर्ज लिहला, आणि एकदाचा दिला. आणि अहो आश्चर्यम! मला नौकरी मिळाली, पण एका अटीवर, पहीले आठ महीने फुकट काम करावे लागेल.” खिशात पैसे नव्हते तरीही मी आनंदाने तयार झालो, मला फ्रेंच काय इंग्लीशही नीटशी यायची नाही.

भारतीय वास्तुकलेला पडलेलं मनमोहक स्वप्न – चार्ल्स कोरीया.

चार्ल्स कोरीया - साबरमती आश्रम

थोड्याच दिवसांपुर्वी नवी मुंबई महापालीकेला सरकारकडून सर्वात स्वच्छ महापालीकेचा पहील्या क्रमांकाचा पुरस्कार दिला गेला. हे शहर देखणं आणि नेटनेटकं दिसण्याचं श्रेय आणखी एका व्यक्तीला आवर्जुन द्यायला हवं, ते म्हणजे आधुनिक भारतीय वास्तुकलेचे रचनाकार आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरीया यांना. नवी मुंबई शहराची टाऊन प्लानिंग करण्यात त्यांचाच मोलाचा वाटा आहे.

किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार…… शैलेंद्र

शैलेंद्र

आता मुंबईचे समुद्र किनारे घाणीने गिळंकृत केले आहेत. किनाऱ्याकडे फेसाळत येणाऱ्या लाटांमध्ये मानवी प्रगतीचा अहंकार व दर्प ये जा करतो. समुद्राची गाज तर कोलाहलात कधीच विरून जाते. मात्र ५० च्या दशकात हा समुद्र असा नव्हताच मुळी. जुहूच्या समुद्र किनाऱ्याची ओढ असलेला एक तरूण सकाळीच घरा बाहेर पडायचा.

फ्रान्समधील “आयर्नमॅन” हा किताब मिळवणारे डॉ. रवींद्र सिंगल

आयर्नमॅन ट्रायथलॉंन डॉ. रवींद्र सिंगल

आयर्न मॅन ट्रायथलॉंन ही WTC म्हणजेच वर्ल्ड ट्रायथलॉंन कॉर्पोरेशन यांनी आयोजित केलेली स्पर्धा असून यामधे ३.८६ कि.मि.(२.४ माईल्स) पोहणे, १८०.२५ कि.मि. (११२ माईल्स) सायकलिंग आणि ४२.२० कि.मि.(२६.२२ माईल्स) धावणे. जगभरात ही स्पर्धा एकदिवसीय खेळ स्पर्धा म्हणून अतिशय कठीण मानली जाते. बहुतांशी आयर्न मॅन स्पर्धेचा कालावधी हा १७ तासांचा मानला जातो आणि वेळेत पूर्ण करणे, हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य मानले जाते.

The Real Hero- लेफ्टनंट नवदीप सिंग

Lieutenant Navdeep Singh

Lieutenant Navdeep Singh ह्याला घातक प्लाटूनच्या कमांडर ची जबाबदारी देण्यात आली. घातक ह्याचा अर्थ होतो किलर आणि शत्रूचा खात्मा करण्यास कोणत्याही वेळी सक्षम असलेली प्लाटून भारतीय आर्मीचा हा एक महत्वाचा भाग आहे. ह्यात निवड झालेले सैनिक हे कोणत्याही प्रकारच्या परिस्थतीशी सामना करण्यास सक्षम असतात. प्रसंगी जीवाची बाजी लावण्यास एकदाही किंतु मनात न आणणारे असे जिगरबाज सैनिक ह्यात असतात.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।