अखेर बंडूचा चार महिन्याचा प्रवास संपला!!

manache talks

पण रस्त्यावर राहाणारा बंडू ते बंदिस्त राहणे न आवडल्याने पहाटे सेंटरच्या बाहेर पडला, कसे दरवाजाचे लाॅक खोलले मी विचार करत होतो. आणि तिथून बडूंचा परत रस्त्यावरील प्रवास सूरू झाला.

मृत्यू

funeral in hindus

हा मृत्यूही वेगवेगळ्या रुपाने येतो. कधी हृदयावर अचानक घाव घालतो तर कधी हळू हळू कंटाळवाण्या स्वरूपात येतो, तर कधी वादळासारखा येतो आणि काहीजणांना वाहून नेतो. मृत्यूला वेगवेगळ्या प्रतिक्रियाहि देणारे अनेक जण आहेत.

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

Childrens Book

आज २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिवस. त्या निमित्ताने बालकविता – पुस्तके

पुस्तके

दुभंगलेली घरे

Home

काकाला दोन मुलं, दोन्ही मुलांना काकाने भरपूर शिकवले, त्यांची लग्न केली. सध्या दोन्हीही मुले नोकरीवर आहे एक मुंबईत तर एक पुण्यात. काकाने मोठया मुलाचे लग्न मोठ्या उत्साहात केले, नंतर त्याला मुलगी झाली, काकाने अमरावतीच्या स्वतःच्या घरी मोठे बारसे केले, नंतर पहिला वाढदिवस केला.

अक्षय्य तृतीयाः सोन्यापेक्षा स्टॉक्स किंवा इक्विटीमधील गुंतवणूक लाभदायक

सोन्यात गुंतवणूक करण्याच्या विविध योजना

अक्षय्य तृतीया, साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी गणला जाणारा एक मुहूर्त. शुभ दिवस असल्याने नविन कामांची सुरूवात ह्यादिवशी करावी असं मानलं जातं. सणासुदीला, शुभ मुहूर्तांना सोने घेण्याचीही पद्धत आपल्याकडे आहे. अक्षय्य तृतीयेला तर सोन्याच्या दुकानांत लोकांची तोबा गर्दी बघायला मिळते.

“माफ कर मामा”

bullock-cart

काय दिवस होते ते कधी एकदाची परीक्षा संपते व तुझ्या गावी येतो असे वाटायचे, शेवटचा पेपर तर अगदी नकोसा वाटे. उन्हाळ्याची सुट्टी व तुझे गाव हे तर जगण्याचा एक भाग होता. तू तुझ्या बैलगाडीला घेवून फाटयावर यायचा, तासन् तास आमची वाट पाहत बसायचा… त्या लाल पिवळ्या एसटीतुन आम्ही यायचो….

तिची मुलगी

daughter

किती दिवस मुलीचे टेन्शन सहन करीत जगायचे ?? जेव्हा झाली तेव्हा मी सोडून सर्व दुःखी झाले. त्यानंतर घरातल्यांचे टोमणे खावे लागले. दुसऱ्या मुलाची तयारी करायची ठरवली तेव्हा हे आजारी आणि त्यातच ते गेले. मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची काळजी वाटू लागली. माझ्याशिवाय कोण आहे तिला ?? मी कामावर गेल्यावर ती कशी रहात असेल. शाळेत तिच्याबरोबरीचे कसे वागत असतील???

जीसॅट ६-ए आकाशात झेपावताना…

GSAT6-A

जीसॅट ६-ए हा उपग्रह आज म्हणजे २९ मार्च २०१८ च्या दुपारी ४ वाजून ५६ मिनिटांनी अवकाशात उड्डाण भरेल. आज दुपारी १:५६ मिनिटांनी ह्याच्या उलट्या मोजणीला सुरवात होईल. इस्रो च्या मिशन रेडीनेस रिव्यू कमिटी ने आधीच उड्डाणाला हिरवा कंदील दिला आहे.

सरळ मोर्चे आणि हिंसक वळण

Bhima Koregaon

दंगल, जाळपोळ झाली नाही तर आपल्या मागण्या मान्य होणार नाही ही मानसिकता समाजासाठी प्रचंड घातक आहे… सरळ मोर्च्याला हिसंक बनवणारी. मोर्च्या आणि तरुण याचा जवळचा संबध आहे. सळसळत्या रक्ताला जरा जरी चुकीचा मार्ग दाखवला गेला तर ते खदखदून वाहू लागत, त्यातून मग विद्रोह जन्म घेतो.

फेसबुक डेटा लीक…………

Facebook Data Breach

एखाद्या विशिष्ठ राजकीय पक्षाला स्वतःचा फायदा करून घेता येईल किंवा त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विरोधी लोकांना बदनाम करता येईल किंवा थोडक्यात दुष्प्रचार करता येईल. बरेचदा आमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी राजकारणी येऊन त्यांना साध्य करून घ्यायचे इप्सित सांगतात तेव्हा खरतर भारीच करमणूक होते.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।