आम्हा घरी धन…

aamha ghri dhan

कविता असो की इतर कुठलं ललित साहित्य, रचयित्याच्या लेखणीतून उतरण्याआधी मधेच कुठे तरी विस्कटलेले असते….. काचांचे विखुरलेले तुकडे एकत्रित करावे व छान कोलाज करावा, तसे हे विस्कटलेले विचारांचे तुकडे एकत्रित करावे व शब्दांच्या मदतीने मोहक शब्दशिल्प तयार करावे.

मन पाखरू

manachetalks

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट मी एका शहरावरून जात असतांना मला एका ठिकाणी काही माणसं कुत्र्यांना आगीच्या जबड्यात टाकताना दिसली आणि त्याच शहरात खूप कुत्री तडफडत असतानाचे विदारक दृश्य पाहिले.

नायिका

actress

तसा संतोष उभा राहिला आणि सौच्या हातातील उपम्याची डिश काढून घेतली. मग एक चमचा उपमा तोंडात कोंबून म्हणाला” काही हरकत नाही. नाकीडोळी नीट आहे ना ….??? स्पष्ट बोलते ना …?? पुरेसे आहे आपल्यासाठी”.

भेटली ती पुन्हा……

Maggy

एकदा असंच आई घरी नसताना तिला आणलं. ती गरम पाण्याने अंघोळ करत होती आणि मी तिची आतुरतेने वाट पाहत होतो. आई घरी यायच्या आत सगळं उरकून घ्यायचं होत……. शेवटी ती वेळ आली ती बाहेर आली तेव्हा अगदी हळद लावलेल्या नवरीप्रमाणे दिसत होती. तिला पाहून मी एकदम सुखावलो….

प्रेम

library

मग शेवटी घाबरत घाबरत धीर करून तिच्याकडे पाहिलं…… आणि तेवढ्यात तिने पण माझ्याकडे पाहिले.
पुढे दोघांच्या तोंडातून एकच प्रश्न बाहेर पडला…

गिऱ्हाईक

customer

“मॅडम…. तुम्ही पण माझ्याचसारखे की काय ..?? त्याने छद्मीपणे विचारले.

काही न बोलता ती नुसती हसली. बाजूच्या गार्डन रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन गेली.

बाप

Police Station

“मी रत्नाकर निकम.. याचा बाप. साहेब साधा आहे हो माझा मुलगा. काही केले नसेल त्याने. सोडून द्या त्याला. बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले. देशपांडे पुन्हा चमकलेच. आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते.

स्कायलॅब कोसळणार!!!

skylab news

“आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सुलभा देशपांडे बातम्या देत आहे. अमेरिकेची पहिली अवकाश संशोधन प्रयोगशाळा स्कायलॅबचं नियंत्रण सुटलं आहे. अमेरिकेची ही स्कायलॅब १४ मे १९७३ रोजी आकाशात सोडण्यात आली होती. ७७,१११ किलोग्राम वजनाच्या या स्कायलॅबने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला असून कुठल्याही क्षणी ती पृथ्वीवर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.”

मालिका लेखन….

TV-serial

हल्ली लिहायला काही फारसे डोके लागत नाही. हा! रहस्यकथा किंवा गूढकथा लिहायला थोडा विचार करावा लागतो. पण कौटुंबिक कथा लिहायला अजिबात विचार करावा लागत नाही. एक सुंदर दिसणारी नायिका पाहिजे आणि….

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।