बॅरिकेड्स – भयकथा
“हॅलो आई, निघतोय आता मी इथून…. नाही, नाही, नाही जमणार, आत्ताच निघत आहे मी, उद्या लगेच तिथून निघणार मी… प्लिज उगीच मला फोर्स करू नकोस… मला नाही आवडत तिकडे… मी नाही मानत असलं काही… बास्स्स… मी निघतोय आता इथून अँड दॅट्स फायनल.”
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
“हॅलो आई, निघतोय आता मी इथून…. नाही, नाही, नाही जमणार, आत्ताच निघत आहे मी, उद्या लगेच तिथून निघणार मी… प्लिज उगीच मला फोर्स करू नकोस… मला नाही आवडत तिकडे… मी नाही मानत असलं काही… बास्स्स… मी निघतोय आता इथून अँड दॅट्स फायनल.”
थँक्स आई ….आज तुझ्यामुळे मी वर्गात बोलू शकले. सर्वांना धक्का बसला तुझ्याबद्दल ऐकून. पण नंतर टीचरने माझे अभिनंदन केले इतके धाडस दाखविल्याबद्दल. काहीजणी आता मला पाहून नाक मुरडू लागल्या तर काहीजणी अजून जवळ आल्या. आज तुझ्यामुळे मला माणसांची खरी किंमत कळली. खूप हलके वाटले बघ मला. हॅपी मदर्स डे आई ..
हे शामला, तो ट्रे ठेवलाय बघ तिथे. त्यात मार्केट मधून गुलाबांचे गुच्छ आणलेत त्यातला एक एक गुलाब काढून दे बघू सर्वांना केसात माळायला आणि ते २ स्पेशल गुलाब आहेत ना त्यातलं एक नवीन नवीन लग्न झालेल्या नवरदेवाच्या कोटची शोभा वाढवणार आणि दुसरं नवरीच्या फ्रेंच रोल केलेल्या केसांत विराजमान होणार!
“हो तर तूच तर सर्व करतेस. मुलाची सर्व कामे तूच करतेस. माझी औषधे, पथ्यपाणी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, त्यांच्याकडे घेऊन जाणे. आजाराची चर्चा करणे. टेस्टसाठी घेऊन जाणे. हे सर्व तूच तर करतेस. अतुलला माहीत नाही तितकी माहिती तुला आहे माझ्या आजाराची ..” काका तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.
सगळंच आवडीचं होतं तिच्या, हा सागरी किनारा, मावळतीचा सुर्य, बसण्यासाठी रुपेरी वाळूचा गालिचा. खूप आधार वाटायचा तिला त्याचा. त्याच्या लाटांकडे आश्वासक नजरेने बघताना तिच्या मनातल्या विचारांच्या लाटा कधी शमायच्या तिचं तिलाच कळायचं नाही.
तांब्या हातात देऊन तिथेच रेंगाळत बसायचीस तेंव्हा सगळ्या दिवसाचा शीण लगेच विरायचा तुझ्या चेहऱ्यावरचा. हा आपला वेळ असायचा. चार घटका फक्त आपण तिघे असं जगून घ्यायचीस तू आणि परत पदर खोचून रात्रीच्या स्वयंपाकाला जायचीस.
तुझे नाव तर मी त्याच दिवशी टाकले ज्या दिवशी तू निघून गेला होतास. पण तू येशील अशी आशा होती मनात. पुढल्या आठवड्यात देवगडातून पत्र आले. आणि आश्चर्य म्हणजे आंतरदेशीय पत्रात एक फोटो सुद्धा होता. आम्हा सगळ्यांसाठी हे नवीनच होतं.
माझ्या राणीचा खून त्या माणसाने केला. तिच्या माझ्या साऱ्या आठवणी डोळ्यासमोरून क्षणार्धात वेगाने स्पर्श करून गेल्या. तिच्यावर केलं होतं प्रेम अगदी मनापासून. तिने देखील माझ्यावर तितक्याच सहजरीत्या केले.
“मी रत्नाकर निकम.. याचा बाप. साहेब साधा आहे हो माझा मुलगा. काही केले नसेल त्याने. सोडून द्या त्याला. बोलता बोलता रत्नाकरच्या डोळ्यात अश्रू आले. देशपांडे पुन्हा चमकलेच. आता तर दोघेही बाप बेटे त्यांच्या समोर हात जोडून उभे होते.
बगूनानांची बाग कधी बहरलीच नाही.
खोल जमीन धरून बसलेली ,वांझोटी झाडे.
पुरूषभर ऊंच गवताशी लपाछपी खेळणारी.
ऊजाड…..ओसाड.