नशीबवान असणं आणि कम-नशिबी असणं हे आपण स्वतःच ठरवू शकतो ते कसे?
नशीबवान असणं किंवा कमनशिबी असणं हे आपल्या सवयी किंवा आपल्या ऍटिट्यूडवर कसं अवलंबून असू शकतं ते या लेखात समजावून घेऊ….
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
नशीबवान असणं किंवा कमनशिबी असणं हे आपल्या सवयी किंवा आपल्या ऍटिट्यूडवर कसं अवलंबून असू शकतं ते या लेखात समजावून घेऊ….
मार्केटींग फक्त बिजनेस मध्येच नाही, जगात प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे, अमेरीकेमध्ये, एका बेरोजगार माणसाने नौकरी मिळवण्यासाठी, स्वतःचे फ्लेक्स छापुन चौकाचोकात लावले आणि त्यावर लिहले, “मला तुमच्या कंपनीत काम करण्याची संधी द्या!”
अचानक प्रोथेस्टिक लेग बाजुला निघाला, काही क्षण ती बसुन राहीली. ऑक्सीजन खुप कमी उरला होता, तिने अंगातले सर्व त्राण बाहेर काढले, घसरत घसरत पुढे निघाली. जे अंतर कापण्यासाठी गिर्यारोहकांना सात तास लागतात ते अंतर वापस येण्यासाठी अरुणिमाला अठ्ठावीस तास लागले. तिच्या जिद्दीपुढे दैवही झुकले.
ज्याचा समाजात पदोपदी अपमान होतो, तोच ईर्ष्येने पेटुन उठतो, आणि स्वतःला ह्या समाजापुढे सिद्ध करुन दाखवतो, अशी उदाहरणे तुम्ही नक्कीच पाहिली असतील. तेव्हा हे आव्हान सुद्धा तुम्हाला काहीतरी देण्यासाठी आलेलं आहे, याची पक्की खात्री बाळगा, निराशा, भीती चिंता सोडा आणि कामावर फोकस करा.
युद्ध टाळुन घरी बसावं अशी तुमची कितीही इच्छा असली, तरी हे शक्य नाही. तुम्हाला वाटतयं, कसलीच भांडणे नकोत, आरामदायक जीवन जगावे, कलह नकोत, स्वार्थ नको, आम्ही कोणाला दुखवणार नाही, आम्हालाही सन्मानाने जगु द्या, पण तुमच्यापुढे ऑप्शन नाहीच.
ही प्रक्रिया एक महीना रोज नियमित केल्यास स्वयंसुचना अंतर्मनात रुजण्याची सुरुवात होते, कितीही अशक्य कोटीतली स्वप्ने असो, ती पुर्ण करण्यासाठी अंतर्मन आकाशपाताळ एक करते.
मागच्या तीनचार वर्षांपासुन ह्या सर्व क्रिया करतो, आणि ह्या सर्वांचा मला खुप फायदा झाला, माझी अनेक स्वप्ने आश्चर्यकारक रित्या पुर्ण झाली आणि माझा विश्वास दृढ झाला.
दोन रस्ते आहेत, “आपला पराभव उराशी जपुन ठेवा, आणि दुःखी व्हा!” किंवा “पराजयातुन धडा घे, आणि पुर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आयुष्याला सामोरे जा, झोकुन देऊन लढाई लढ आणि विजयी बनुन दिमाखाने ह्या जगापुढे मिरव.”
अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य टॅंलेट लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्याचं नाव आजही एक नंबरला आहे, इतका तो सफाईदार चोर होता.
आनंदी रहायला माणसाला शिकवावं लागतं का? जसं पक्ष्याला उडायला आणि माशाला पोहायला शिकवावं लागत नाही तसं भव्य स्वप्नं बघायला, दुसर्यांवर प्रेम करायला आणि जगाला भरभरुन आनंद वाटायला माणसाला शिकवावं लागत नाही.
विचार करा, एका चित्रपटातला नुसता डायलॉग हिरोच्या वागण्यात तडफ आणि खुमारी निर्माण करतो, तर ह्या तत्वाचं खर्याखुर्या आयुष्यात पालन केल्यास, आयुष्याचा पिक्चर किती सुपर डुपर हिट होईल?