१५२ वर्षांनंतर बघूया “सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स”

भारतातून जरी पूर्णवेळ चंद्रग्रहण दिसणार नसलं तरी आपल्याला ह्या अदभूत घटनेच साक्षीदार होता येणार आहे. सुपर ब्लू ब्लड मून एक्लिप्स हे ग्रहण आपण आरामात उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. त्यामुळे ग्रहणाचा आनंद अजून चांगल्या पद्धतीने घेता येणार आहे.

६००० वर्षापूर्वीचे दोन सूर्य- सुपरनोव्हा (Supernova)

सुपरनोव्हा म्हणजे काय? तर जन्म होतानाच कोणत्याही ताऱ्याचा अस्त हा ठरलेला असतो. अणुप्रक्रियेमुळे निर्माण झालेली उर्जा किंवा बल आणि आपल्या वस्तुमानामुळे असलेल गुरुत्वीय बल हे जोवर समान तोवर ताऱ्याचं आयुष्य!!

१२ जानेवारी २०१८ ला I.S.R.O लॉन्च करणार १०० वा सॅटेलाईट

ISRO-100-satelite

उद्या म्हणजेच १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी Indian Space Research Organisation (ISRO) आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे. एकेकाळी चाचपडणारी अवकाश एजन्सी ते जगातील अद्यावत स्पेस एजन्सी मधील एक हा इस्रो चा प्रवास थक्क करणारा असाच आहे. आपला पहिला उपग्रह बैलगाडीतून आणि रॉकेट सायकल वरून नेणाऱ्या इस्रो अर्थात “इंडिअन स्पेस एजन्सी” आज सूर्यावर, चंद्रावर, मंगळावर, शुक्रावर जाण्यासाठी मोहिमा आखत आहे.

आपल्या सौरमालेत प्रवेश करणारा पहिला एलिअन ऑब्जेक्ट- “ओयुमुआमुआ”

Oyumuamua

आपल्या विश्वाचा पसारा इतका मोठा आहे की खूप कमी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. ओयुमुआमुआ सारखे ऑब्जेक्ट कधीतरी एकदाच आपल्याला अभ्यासाची संधी देतात. त्यामुळे अनेक ज्ञात नसणाऱ्या गोष्टी ज्ञात आणि एकूणच विश्वाच्या जडणघडणी बद्दल अधिक माहिती मिळते. माणूस खूप सूक्ष्म प्राणी आहे. पण आपल्यासारखं कोणीतरी अजून आहे का ह्या शोधासाठी आत्ता कुठे तो आपल्या घराच्या आजूबाजूला बघायला लागला आहे.

माहित आहे का, हिग्स बोसॉनच्या शोधात भारताचे योगदान!!

Higgs Boson

आपल्या भारतीयांना हे माहित नसेल की पूर्ण विश्वाच्या निर्मितीच्या मागे असणाऱ्या कणाच्या शोधामागे एका भारतीय  शास्त्रज्ञाचे खूप मोठे योगदान आहे. सत्येंद्रनाथ बोस ह्यांनी प्रथम मांडलेल्या कल्पनेवर पुढील संशोधन झाल आहे.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।