कंटाळा आलाय! मग कोणते जुने सिरीयल कुठे बघायला मिळतील!
बघा या कोरोनाने तुम्हाला तब्बल २१ दिवस घरी राहायची संधी दिलीय… मान्य आहे कि सुट्टीचं कारण काही खूप सुखद असं नाहीये.. पण मिळालेला वेळ आनंदाने घालवणं हे यात महत्त्वाचं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घराच्या बाहेर निघायचं नाही. तर सारखं नुसतं घरात बसून एवढे दिवस करायचं काय? म्हणूनच या लेखात नववद च्या दशकातले TV वरचे जुने सिरीयल कुठे पाहायला मिळतील ते वाचा.