“असा एखादा रस्ता आहे का, की कमीत कमी पैसे भरून, माझ्या सर्व कुटुंबियांना लवकरात लवकर खूप जास्त संपत्ती मिळेल, ऐषो आराम मिळेल, मनसोक्त खर्चे करता येतील, सुखात जगता येईल?”
जगजीवनने त्रासून आपल्या आर्थिक सल्लागाराला विचारले,
“आहे ना, पण त्यासाठी तुम्हाला हे जग सोडून जावे लागेल, म्हणजे तुमच्या Insurance चे पैसे घरच्यांना मिळतील !”
त्याला समोरून हसत उत्तर मिळाले!..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.