एक आजी सिग्नल तोडून स्कुटीवरून पुढे गेल्या……….
ट्रॅफिक हवालदाराने शिट्टी फुंकत पुढच्या सिग्नलवर त्यांना अडवलेच!……..
हवालदार: मी इतक्या शिट्ट्या फुंकल्यातरी तुम्ही थांबला नाहीत?????? 😡😡😡😡😡😡😡😡
आजी: “मेल्या! शिट्टी फुंकल्यावर थांबायचे वय आहे का माझे???!!! 🤣😂🤣😂
स्थळ!! सांगायची गरज आहे का🤷
नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.
आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल.. 🤣🤣🤣🤣
हा लॉकडाऊन असाच वाढत राहिला तर लग्नाळू मुलींच्या अपेक्षांमध्ये बदल होण्याची शक्यता…
सरकारी नोकरी ऐवजी किराणा दुकान, मेडिकल, भाजीवाल्यांना प्राधान्य…
रजनीकांत: आज माझ्या कुत्र्याने अंडं दिलं
बिग-बी: कुत्रे केव्हापासून अंडे द्यायला लागले
रजनीकांत: ये रजनी की स्टाइल है…. मी आमच्या कोंबडीचं नाव कुत्रा ठेवलंय 🤣😂🤣😂
डॉक्टर वेड्याला : हे काय आहे?
वेडा : हे मी ५०० पाणी पुस्तक लिहिलंय..
डॉक्टर : तू ५०० पानांमध्ये काय लिहिलंय..
वेडा : एक राजा घोड्यावर बसून जंगलाकडे निघाला.. आणि शेवटच्या पानावर लिहिलं कि, तो राजा जंगलात पोहोचला…
डॉक्टर: अरे मग मधल्या ४९८ पानांमध्ये काय लिहिलं..
वेडा : तगडक तगडक…. ततगडक तगडक…. तगडक तगडक…. तगडक तगडक…. तगडक तगडक…. तगडक तगडक…. तगडक तगडक….
डॉक्टर : अरे पण तुझी हि गोष्ट वाचेल कोण
वेडा : FB वर अपलोड करून टाकेल… वाचणाऱ्यांची काही कमी नाही 🤣😂🤣😂
हसण्याचे आपल्या आरोग्याला होणारे फायदे वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.