सुट्टीनंतर कामावर परत जाणे जीवावर येत असेल तर या पाच गोष्टी करा
या लेखात आम्ही अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा कंटाळा जाऊन तुम्ही परत कामात लक्ष एकाग्र करू शकाल.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
या लेखात आम्ही अशा काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा हा कंटाळा जाऊन तुम्ही परत कामात लक्ष एकाग्र करू शकाल.
हे आहे ‘ऑप्टिकल फोटो ईल्युजन’ म्हणजेच दृष्टीसातत्य. एखाद्या फोटोच्या निगेटिव्हवरुन रंगीत प्रिंट काढायची असेल तर डार्क रूमची गरज लागते परंतु आपल्या डोळ्यांना मात्र डार्क रूम शिवायच अशी रंगीत इमेज दिसु शकते. आपला मेंदू आणि दृष्टी ह्यांच्या एकत्रित काम करण्याने हा चमत्कार घडतो. कसे ते आपण जाणून घेऊया.
छुप्या कॅमेऱ्याचा सर्वात जास्त धोका हॉटेलची खोली, मॉल किंवा दुकानातील ट्रायल रूम किंवा कुठल्याही चेंजिंग रूम आणि बाथरूम इथे सर्वात जास्त असतो. अशा ठिकाणी कॅमेरे लावून महिला, मुली किंवा लहान मुलांचे छुपे चित्रीकरण करून त्याचा गैरवापर केला जातो.
रतन टाटा स्वतः एक प्रथितयश उद्योगपती आहेत. त्यांनी त्यांचा उत्तम बिझनेस सेन्स वापरून टाटा ग्रुप ऑफ कंपनीज भरभराटीला आणली आहे. एवढेच नव्हे तर अनेक नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ते नवनव्या स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यांनी गुंतवणूक केलेल्या बहुतेक सर्व कंपन्या नावारुपाला आल्या आहेत.
बेसन हे खरेतर चणा डाळीपासून बनवले जाते. परंतु चणा डाळ महाग असल्यामुळे बेसन बनवताना संपूर्ण चणा डाळ न वापरता २५% चणा डाळ वापरून बाकी ७५% पिवळ्या वाटाण्याचे पीठ, रंग लावलेले गव्हाचे किंवा तांदळाचे पीठ आणि इतर भुकटी वापरली जाते.
UIDAI ने दिला इशारा: सगळे १२ आकडी नंबर आधार नंबर नसतात. ह्या बाबतीत UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) ने ट्वीट करून लोकांना अशा प्रकारच्या फ्रॉडपासून सावध केले आहे.
‘संजय गांधी योजना’ ह्या नावांतर्गत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आहेत. ह्या योजना सर्वसामान्य निराधार जनतेसाठी आहेत. आज आपण ह्या योजनांविषयी अधिक जाणून घेऊया.
आपणा सर्वांचेच आयुष्यबद्दल काही स्वप्न असते. प्रत्येकाने आयुष्यात काहीतरी करायचे ठरवलेले असते. आयुष्य जगत असताना सगळेच आपली स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणाने आपल्याला त्यात निरनिराळ्या अडचणी येऊ लागतात. अशा वेळी उमेद न हारता सतत प्रयत्न करत राहण्यासाठी काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
लहानपणी आंधळी कोशिंबीर खेळताना कधी एकदा डोळ्याला बांधलेली पट्टी काढून टाकू असं होऊन जात असे. ठार अंधारात किंवा डोळे बांधून वावरावे लागले तरच आपल्याला आपल्या डोळ्यांचे महत्व समजून येईल. नाहीतर एरवी आपण आपल्या डोळ्यांची काहीच काळजी घेत नाही. डोळ्यांच्या आरोग्याकडे आपले दुर्लक्षच होते. आज आपण अशा ५ सवयी पाहूया ज्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत.
लहान मुलांना आजूबाजूच्या वातावरणाविषयी खूप कुतूहल असते आणि त्यामुळे ते सतत प्रश्न विचारत राहतात. खरं म्हणजे आपल्या सर्वांमध्येच जिज्ञासा असतेच. पण जसजसे आपण मोठे होत जातो तसतसे आपण प्रश्न विचारेनासे होतो, आजूबाजूच्या वातावरणाला बुजतो आणि आपल्या मनातले कुतूहल दाबून ठेवतो.