नव्या वर्षात पदार्पण करण्याआधी कल्पना विश्वातल्या या १० चुकीच्या गोष्टी सोडून द्या

नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश

मित्रांनो, तुमच्या आयुष्यात तुम्हांला अनेक गोष्टी मिळालेल्या असतात, पण त्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही नसलेल्या छोट्या गोष्टीचं दुःख उगाळत बसता. आपल्याच ओळखीच्या अशा काही व्यक्ती असतात ज्या प्रचंड दुःख सहन करून ही मोडून पडत नाहीत पुढं जात राहतात. आपल्या दुःखांचा वेदनांचा त्या व्यक्ती कधीही बाजार मांडत नाहीत. जे आयुष्य आहे त्याचं दोन्ही हात पसरून स्वागत करतात. … Read more

नवीन वर्षाचा संकल्प सत्त्यात उतरवण्यासाठी या चार गोष्टींची काळजी घ्या

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात, नवीन वर्षाचे संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. दर वर्षी ३१ डिसेंम्बर पार करून १ जानेवारी … Read more

दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे करण्यासाठी करा हे सोपे उपाय

दिवसाची सुरुवात प्रसन्नपणे करण्यासाठी करा हे सोपे उपाय

  तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर पूर्ण दिवसभराचा तुमचा मूड अवलंबून असतो. शांत आणि प्रसन्न मनाने सकाळी तयार झालात तर रात्रीपर्यंत तुमची मनोवृत्ती सकारात्मक राहते. याउलट जर दिवस कटकटीने किंवा त्रासिक मूडमध्ये सुरु झाला तर तसेच तापदायक अनुभव येत राहतात. सकाळचा मूड आणि मनावर होणारा परिणाम यावर संशोधन केले गेले आहे. त्यातून असे दिसते … Read more

स्वयंपाकासाठी कोणते तेल सर्वात चांगले

कोणते खाद्य तेल वापरावे

खमंग फोडणीचा तडका असो की चटकदार भजी, स्वयंपाकासाठी तेल हे हवेच. रोजच्या वापरासाठी कोणते तेल वापरावे? आरोग्यासाठी कोणते तेल चांगले? असे प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात. मनाचेTalks खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे तेलाबद्दल परीपूर्ण माहिती देणारा हा लेख. खाद्यतेलाचे प्रकार १. घाण्यावर तेलबिया फिरवून काढलेले पारंपारिक पद्धतीचे तेल. याला कोल्ड प्रेस्ड ऑइल्स म्हणतात. २. रिफाईंड ऑईल्स … Read more

दिखाव्याला भुलण्याआधी ही लक्षणं ओळखा

डावपेच करणाऱ्यांना कसे ओळखावे?

  या जगात दोन प्रकारची माणसं असतात. एक खरीखुरी, सच्चेपणा असणारी आणि दुसरी प्रेमळपणाचा बुरखा पांघरलेली. वरवर मनमिळावू, हसतमुख दिसणारी आणि मैत्रीचा खोटा मुखवटा घालून वावरणारी !!! पण बऱ्याच वेळा काय होतं की आपण या मुखवट्या मागचा खरा चेहरा ओळखू शकत नाही. आणि त्यामुळे आपले अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते. कधी आर्थिक फटका बसतो तर … Read more

आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा

Preranadayi pustak

आपण आपापलं आयुष्य जगण्यात अगदी गुंतलेले असतो. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मुलांचं शिक्षण आणि संसाराचे इतर व्याप यात आपल्यासारखी सामान्य माणसं इतकी अडकून पडतात की आपलं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हे समजत सुद्धा नाही. पण कधीकधी अचानक अशा काही घटना घडतात की आपण मुळापासून हादरून जातो. एखादा जीवघेणा आजार किंवा अपघात, प्रचंड आर्थिक नुकसान किंवा … Read more

जीभेचा रंग पांढरा दिसतोय? जिभेची काळजी का आणि कशी घ्यायची

जीभेचा रंग पांढरा दिसतोय? जाणून घ्या ही पाच कारणं

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: जिभेची रचना कशी असते? | जिभेचे कार्य |जीभेचा पांढरा रंग आणि तुमचे आरोग्य यांचा काय संबंध आहे? | जीभ पांढरी होण्याची ५ कारणे जीभ म्हणजे रसना!!! वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जीभेचा उपयोग होतो. पण तुम्हाला माहीत आहे का जीभ हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे. जेव्हा तुमची … Read more

तीव्रतेने लघवीला जावे लागते? मूत्राशय अतिसक्रीय असल्यास कोणते परिणाम होतात?

वारंवार लघवी होण्याची कारणे

  सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: मूत्रसंस्थेच्या आजाराची लक्षणे । लघवीला वारंवार जावे लागणे घरगुती उपाय । प्रोस्टेट ग्रंथी वाढण्याची कारणे । झोपेत लघवी होणे । अतिसक्रीय मूत्राशय अर्थात ओव्हरऍक्टीव्ह ब्लॅडर सिंड्रोम ही अशी अवस्था आहे ज्यात एखाद्या व्यक्तीला अचानक एवढ्या तीव्रतेने मूत्रप्रवृत्ती येते की त्यावर कंट्रोल करणे त्यांना फार कठीण … Read more

ब्रेन पॉवर वाढवा!!! या चार गोष्टी लक्षात ठेवा.

स्मरणशक्ती कशाने वाढते

सामान्यतः पडणाऱ्या पुढील 👉 प्रश्नांची उत्तरे या लेखात सापडतील: mind power techniques in marathi | brain power techniques in marathi | स्मरणशक्ती वाढवण्यासाठी उपाय | बुद्धी कशी वाढवायची | लक्षात राहण्यासाठी उपाय | स्मरणशक्ती कमी होण्याची कारणे |  मानवी मेंदू म्हणजे एक चमत्कार आहे. आपण प्रत्येक जण मेंदूची अफाट क्षमता घेऊनच जन्माला आलो आहोत. या … Read more

पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!

रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे

दिवसभर ताजेतवाने, कार्यक्षम आणि आनंदी रहाण्याचे रहस्य तुम्हाला जाणून घ्यायचंय का? मग हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. जर सकाळच्या वेळी काही साध्या, सोप्या गोष्टी करण्याची सवय लावून घेतली तर आयुष्यात सकारात्मक बदल होतो. सकाळची वेळ ही पवित्र आणि मनाची शक्ती वाढवणारी असते. या वेळेचा योग्य तो उपयोग करून आपण जीवनात प्रगती करु शकतो. सकारात्मकता वाढवणाऱ्या … Read more

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।