Post Your Story

नमस्कार,

तुमच्या मनाचे गुज वा एखादा लेख, कविता दररोज हजारो मराठी वाचकांच्या भेटीसाठी तुम्ही येथे देऊ शकता. तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलची लिंक शक्यतो यामध्ये द्यावी जेणेकरून वाचकांना तुमची ओळख होईल. लेखक नवोदित असो वा प्रस्थापित त्यांनी येथे लिहावे आणि प्रत्येक लेखकाची स्वतःची सविस्तर ओळख वाचकांना व्हावी यासाठी फोटो आणि आपली व्यावसायिक तसेच इतर माहिती देण्यावरही आपण भर देतो.

जर तुम्ही लिखाण करत असाल तर आता तुमच्या लेखनाला सुद्धा मिळणार संधी वेबसाईट वर झळकण्याची! मनाचे टॉक्स घेऊन येत आहेत मोबाईल अप्लिकेशन जे तुमचे साहित्य जगभरात पोहोचवेल. जर वाचकांच्या भूमिकेत असाल तर अनेक नामवंत लेखकांचे लेख आता एकाच ठिकाणी मोबाईल ऍपवर उपलब्ध होणार. हे ऍप गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध असेल.

ऍप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

आता जसं सगळं जग डिजिटल होत गेलं तशी हि एक नवीन म्हण रुजत गेली कि “लोकांनी तुम्हाला फेसबुकवर शोधण्यापेक्षा गुगल वर शोधावे हीच तुमची खरी उपलब्धी”…….. मनाचेTalks वरती तुमचे लेखन प्रकाशित करून हि संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमच्या लेखांचे सुशोभीकरण आणि चांगले सादरीकरण करण्यासाठी “टीम मनाचे Talks ” आहेच. लिखाणाबद्दल कुठलीही शन्का असल्यास Contact Us मधून तुमचा सम्पर्क क्रमांकासहित आम्हाला लिहा.

लेख पाठवण्यासाठी लेखासहीत खालील (Post Your Story -तुमचे लेख पाठवा) फॉर्म भरून पाठवा…….

 

 

[contact-form-7 id=”68″ title=”Post your Story”]

Happy Writing 🙂

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।