मनाचेTalks ला बऱ्याच वाचकांचे मेसेजेस येत असतात, त्यात कुणी सांगतात आर्थिक कारणांमुळे मी स्ट्रेसमध्ये आहे, कुणी सांगतं सगळं ठीक असून सुद्धा ओव्हरॉल परिस्थितीमुळे कुठेतरी भीती दबा धरून असते, कुणी सांगतं नात्यांच्या गुंत्यामुळे आयुष्यात तणाव आहे. एक नाही, दोन नाही बरीच करणं…
तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो.
कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.
आज इथे आपण तणाव घालवण्यासाठी खूप कठीण अशा काही गोष्टी किंवा बदल करण्याबद्दल अजिबात बोलणार नाही…
फक्त आपल्या रोजच्या जगण्यात या काही सवयी कटाक्षाने लावून घ्यायचा प्रयत्न तेवढा करायचा…
चिंता, काळजी, भीती, तणाव या भस्मासुरांना आपल्यापासून कोसो दूर ठेवणं सोपं जावं म्हणून या सात गोष्टी करून बघा….
- पहिली: कोवळ्या उन्हात काही वेळ निवांत बसा
- दुसरी: मेडिटेशन करा
- तिसरी: खूप तणाव जाणवला तर अंघोळ करा
- चौथी: डायरी लिहायला सुरु करा
- पाचवी: संगीत ऎका
- सहावी: आवडीचे जेवण बनवून खा
- सातवी: क्रिएटिव्ह कामात मन रमवा
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast