तब्बेत चांगली राहण्यासाठी, जाणून घ्या पाणी पिण्याच्या ७ सुयोग्य वेळा
पाणी एकदम प्यायचे नाही. दिवसभरात मिळून पाणी प्यायचे आहे. आज आपण दिवसभरात कोणत्या वेळी किती पाणी प्यावे हे जाणून घेणार आहोत. अशा रीतीने पाणी पिणे खूप फायदेशीर ठरते. पण हेही आहेच की ह्या व्यतिरिक्त देखील आपल्याला जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी जरूर प्यावे. अन्नापेक्षा देखील आपल्या शरीराला पाण्याची गरज असते.त्यामुळे पाणी पिण्यात कधीही टाळाटाळ करू नये.