अति बडबड करण्याची सवय बदलायची असेल तर हे करा…
बरेचदा तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये किंवा अगदी एखाद्या प्रवासात सुद्धा किणीतरी अनोळखी व्यक्ती तुम्ही पहिली असेल, जीने न थकता बडबड करून हैराण करून सोडले असेल…. कुठल्याही विषयावर न थांबता, अविरत बोलत राहणं आणि समोरच्या माणसाला बोलायची संधी न देणं या गोष्टी ज्याच्याकडून अगदी नकळतपणे होऊन जातात त्याला ही ‘अति प्रमाणात बडबड’ करण्याची सवय लागलेली असते.