केळी पिकून काळी पडू नये म्हणून, वापरा या 6 सोप्या ट्रिक्स | चित्रांसहित
घरामध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत केळी प्रत्येकाला आवडतात. डझनावारी घेतलेली केळी पटकन पिकतात आणि खराब होतात. तपकिरी होऊन सडून जातात. एक तर ती पटकन खाऊन संपवणे हा पर्याय आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे ही केळी जास्त दिवस टिकू शकतील.